पेट्रोल

आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरांत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर गगनाला भिडलेले दिसले...

Nov 2, 2018, 10:28 AM IST

सलग १३ व्या दिवशी पेट्रोल -डिझेलच्या दरात कपात

जाणून घ्या आजचे नेमके दर 

Oct 30, 2018, 07:20 AM IST

सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर घसरले

आंततराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरले

Oct 29, 2018, 09:46 AM IST

पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरले

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण मात्र सुरुच

Oct 22, 2018, 08:57 AM IST

दसऱ्याचं गिफ्ट, पेट्रोल, डिझेल झालं स्वस्तं, पाहा आजचे दर

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर आज पेट्रोल-डिझेल बाबतीत नागरिकांना दिलासा मिळालायं. 

Oct 18, 2018, 07:51 AM IST

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ सुरूच, पाहा आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणारी वाढ कायम आहे. 

Oct 11, 2018, 09:47 AM IST

पुन्हा दरवाढ, जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेचलच्या वाढत्या दरांनी आता सर्वांनाच घाम फुटू लागला आहे.

Oct 8, 2018, 08:52 AM IST

केंद्राच्या करकपातीनंतरही पेट्रोल डिझेलची दरवाढ कायम

पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलचे दर ३१ पैशांनी महाग झालंय.  

Oct 7, 2018, 07:30 AM IST

मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढले

मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढलेत.

Oct 6, 2018, 07:51 AM IST

पेट्रोलनंतर डिझेल दर 4 रुपयांनी कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 ते नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीक्षांत समारोहाच्या कार्यक्रमात बोलत होते.

Oct 5, 2018, 11:44 AM IST

पेट्रोलच झालं स्वस्त, केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय

सरकारचा जनतेला थोडासा मोठा दिलासा

Oct 4, 2018, 04:17 PM IST

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या

 मुंबईत पेट्रोल 14 तर डिझेल 21 पैशांनी महाग झाले.

Oct 4, 2018, 07:23 AM IST

पेट्रोलसोबत सीएनजी, घरगुती गॅस आणि विमान प्रवासही महागला

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबतच आता सीएनजीसह घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ 

Oct 1, 2018, 09:26 AM IST

पेट्रोल ऐन नवरात्रात शंभरी ओलांडणार ?

 पेट्रोल २२ तर डिझेल १९ पैसे महाग झालंय.

Sep 28, 2018, 04:11 PM IST