पेट्रोल

लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

Jul 7, 2018, 08:19 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. 

Jul 5, 2018, 05:48 PM IST

पेट्रोल - डिझेलचे दर घसरले... जाणून घ्या आजचा भाव

सामान्य व्यक्तीला दिलासा मिळालाय

Jun 26, 2018, 12:04 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा घटले

पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये पुन्हा एकदा  घट झाली आहे. 

Jun 21, 2018, 10:35 PM IST

खुशखबर : ११ रुपयांपर्यंत पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता

पेट्रोल-डीझेलचा समावेश जीएसटी अंतर्गत झाल्यानंतर त्यावर जास्तीत जास्त २८ टक्के टॅक्स लागेल

Jun 21, 2018, 12:08 PM IST

पेट्रोल-डिझेलवर लागणार २८ टक्के जीएसटी, 'व्हॅट'ही द्यावा लागणार! सरकार घेणार हा निर्णय

पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर राज्यातील व्हॅट संपणार नाही

Jun 20, 2018, 07:30 PM IST

ट्रिपल तलाक : भर न्यायालयात पतीचा पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न

हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या अंगावरही काटा उभा राहिला

Jun 20, 2018, 03:08 PM IST

राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोलवर मिळतेय सूट

राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोलवर मिळतेय सूट

Jun 14, 2018, 12:53 PM IST

'...तर पेट्रोल पंपचालकांना मनसे स्टाईल उत्तर देणार'

भाजपच्या दबावामुळे हा नकार दिल्याचा आरोप मनसेनं केलाय.

Jun 12, 2018, 02:14 PM IST

पेट्रोल आणि डिझेल एवढ्या रुपयांनी स्वस्त

जनसामान्यांना फायदा 

Jun 8, 2018, 12:42 PM IST

खूशखबर! पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे.

Jun 4, 2018, 09:31 AM IST

या राज्यांत आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

देशभरात पेट्रोलच्या किंमतींवरुन लोकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळतेय. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात घसरण होतेय. 

Jun 1, 2018, 10:34 AM IST

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त

डिझेल आणि पेट्रोल च्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालेय. तर पेट्रोलच्या दरात १४ पैशांनी स्वस्त झालेय. 

Jun 1, 2018, 09:25 AM IST

घरगुती गॅस सिलिंडर महागला

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Jun 1, 2018, 08:28 AM IST