एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरूच
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढीचं सत्र आज पुन्हा एकदा सुरू झालंय.
Sep 27, 2018, 08:08 AM ISTदसरा-दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोल शंभरी ओलांडण्याची शक्यता
दसरा-दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोलचा दर शंभरी ओलांडण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढलेत. पेट्रोल १४ पैसे तर डीझेल ११ पैसे महाग झालंय. नजीकच्या भविष्यात हे दर खाली येण्याची शक्यताही हळहळू मावळत चाललीय.
Sep 25, 2018, 06:19 PM ISTपेट्रोल - डिझेल दरवाढीनं शेतकरीही हैराण
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांसह शेतकरीही संकटात सापडलाय
Sep 25, 2018, 05:04 PM ISTमुंबईत पेट्रोलने गाठली नव्वदी, महागाईचं संकट
इंधर दरवाढीमुळे महागाईचं संकट
Sep 25, 2018, 08:44 AM ISTआजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ, पाहा आजचे दर
देशभरात आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Sep 22, 2018, 09:01 AM ISTपेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीचे भाव वाढणार
पेट्रोल-डिझेलनंतर आता सर्वसामान्यांना सीएनजी दरवाढीचा झटका बसणार आहे.
Sep 21, 2018, 04:47 PM ISTपेट्रोलच्या दरात आज पुन्हा वाढ, नांदेडमध्ये सर्वाधिक दर
पेट्रोल पुन्हा महागलं
Sep 18, 2018, 09:58 AM ISTनितीन गडकरींनी सूचवला पेट्रोलला पर्याय
इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय.
Sep 14, 2018, 11:43 PM ISTपेट्रोल-डिझेलनंतर महाराष्ट्रातल्या जनतेला आता वीजदरवाढीचा शॉक
पेट्रोल-डिझेलनंतर आता वीज ही महागली
Sep 14, 2018, 01:22 PM ISTपेट्रोल-डिझेल भडकलं, तुमच्या शहरात काय आहेत दर...
आज मुंबईत पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलंय
Sep 14, 2018, 09:26 AM IST