पेट्रोल

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त

डिझेल आणि पेट्रोल च्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालेय. तर पेट्रोलच्या दरात १४ पैशांनी स्वस्त झालेय. 

Jun 1, 2018, 09:25 AM IST

घरगुती गॅस सिलिंडर महागला

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Jun 1, 2018, 08:28 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

वाढत्या इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण, पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे.

May 31, 2018, 07:25 AM IST

1 पैसे की कीमत तुम क्या जानो', पेट्रोलच्या दरवाढीवरुन सोशल मीडियावर खिल्ली

पेट्रोलच्या किंमतीत गेल्या १६ दिवसांत वाढ झाल्यानंतर एका पैशाची कपात केल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. 

May 30, 2018, 04:29 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

या राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

May 30, 2018, 02:21 PM IST

नवी दिल्ली । कच्चा तेल किमतीत घट, इंधन दर कमी होणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 01:03 PM IST

पेट्रोल-डिझेल दरात आज सोळाव्या दिवशीही वाढ

पेट्रोलियम पदार्थ्यांच्या दरवाढीचा सिलसिला आज सलग सोळाव्या दिवशीही सुरूच आहे.  

May 29, 2018, 12:53 PM IST

आली अशी वेळ, पेट्रोलसाठी केली जाते सीमापार

पेट्रोलसाठी नागरिकांची वणवण

May 25, 2018, 09:40 PM IST

भारतीय नागरिकांना 'या' ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. शुक्रवारीही पेट्रोल ३६ पैशांनी आणि डिझेल २२ पैशांनी महागलं.

May 25, 2018, 08:40 PM IST

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा आजचा सलग बारावा दिवस

 मुंबईत आजच पेट्रोल ८५ रुपये ६५ पैसे  आणि डिझेल ७३ रुपये २० पैशाला मिळंतय.

May 25, 2018, 07:57 AM IST

पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच, वाहतूकदारांचा २० जुलैला देशव्यापी संप

पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच असल्याने देशातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

May 25, 2018, 07:39 AM IST

ठाणे | इंधन दरवाढीवर मुरबाडकराने शोधला जालीम उपाय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 07:46 PM IST