पोलीस

तोतया पोलिसाचा महिलेवर बलात्कार, सव्वादोन लाखही लुटले

 पोलीस असल्याचे सांगून महिलेशी जवळीक साधून महिलेला सव्वा दोन लाखाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.

Aug 15, 2017, 07:57 PM IST

वादातून एका कुटुंबाला अमानुष मारहाण, आरोपी मोकाट

जागेच्या वादातून एका कुटुंबाला अमानुष मारहाण झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन इथं घडलीय. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडलाय. 

Aug 11, 2017, 11:49 AM IST

पोलिसांच्या सतर्कतेनं वाचले पंचायत समितीच्या उपसभापतींचे प्राण

पोलिसांच्या सतर्कतेनं वाचले पंचायत समितीच्या उपसभापतींचे प्राण 

Aug 9, 2017, 10:32 PM IST

मराठा मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका!

मुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय. लाखांचा हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत जबाबदारीनं आपल्या कर्तव्याचं पालन केलं. 

Aug 9, 2017, 08:23 PM IST

मुंबईतल्या मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका!

मुंबईतल्या मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका!

Aug 9, 2017, 08:20 PM IST

सोशल मीडियावर 'ती' अफवा पसरवणाऱ्याला अटक...

उत्तर प्रदेशातल्या लखीमपपूर खीरी जिल्ह्यात सोशल मीडियावर वेणी कापणाऱ्या टोळीची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 8, 2017, 06:15 PM IST

अमरनाथ हल्ला प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा

जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमरनाथ हल्ला प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा केलाय.

Aug 6, 2017, 07:12 PM IST

मुंबईत दरोडा प्रकरणात दोघा पोलिसांना अटक, चोरीचे हिरे पकडल्याचा बनाव

बोरीवली पोलिसांनी दरोड्याचा एका प्रकरणात चक्क दोघा पोलिसांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.चंद्रकांत गवरे आणि संतोष गवस अशी दोघांची  नावे आहे. 

Aug 4, 2017, 11:18 AM IST

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, १४ जणांना अटक

दिल्लीनजिक गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केलाय.

Aug 3, 2017, 05:55 PM IST