पोलीस

शिवसेना, मनसेच्या या जिल्हाप्रमुखांना पोलिसांनी केले तडीपार

हिंगोली जिल्ह्यातले गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेच्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हाध्यक्षांना तडीपार करण्यात आलंय.  

Aug 1, 2017, 08:50 AM IST

उस्मानाबादमध्ये बेकायदेशीर मटका जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद : स्टिंगऑपरेशन

खुलेआम बेकायदेशीर मटका  जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे पुढे आलेय. याचे स्टिंगऑपरेशन करण्यात आलेय. त्यामुळे पोलिसांचे भिंग फुटलेय.

Jul 29, 2017, 05:30 PM IST

धुळ्याचा गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

धुळ्यातील गुंड गुड्याच्या हत्येप्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Jul 29, 2017, 01:44 PM IST

महिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा व्हिडिओ

पोलीस खुलेआम पैसे असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालाय.  शहरातल्या शिवाजी चौकात महिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. 

Jul 27, 2017, 09:35 PM IST

हातचलाखी करुन ATMमधून ८५ लाख लुटणाऱ्या टोळीला अटक

तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.

Jul 27, 2017, 03:33 PM IST

हरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.

Jul 23, 2017, 07:08 PM IST

'हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का?'

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.

Jul 23, 2017, 06:09 PM IST

तपोवनमध्ये हस्तमैथुन करणारा अटकेत

सीएसटीवर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तपोवनमध्ये तरूणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्या  विकृत  व्यक्तीला दोन दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीडियामध्ये या विषयाची चर्चा झाल्यावर पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी गरज पडली म्हणून चक्रे फिरवून त्या व्यक्तीला अटक केली आहे. 

Jul 13, 2017, 08:05 PM IST

Video :धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन

 दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा असा एक धक्कादायक प्रकार सीएसीटीवर तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडला. 

Jul 13, 2017, 06:49 PM IST

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

Jul 12, 2017, 08:16 PM IST

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

मुंबई वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी एसीपी दिलीप शिंदे यांचा मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. एका पोलीस अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडालीय.

Jul 12, 2017, 07:38 PM IST

पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

पेट्रोल चोरी करण्यासाठी पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या भारतातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर (५६,रा. लोअर परेल) याला ठाणे क्राईम ब्राँचच्या पथकाने हुबळी येथून अटक केली .

Jul 12, 2017, 01:16 PM IST

मुंबईत स्वाईन फ्लूने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

शहरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

Jul 12, 2017, 11:16 AM IST