आईची हत्या करणाऱ्या सिद्धांत गणोरेला पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 11:26 PM ISTहॅलो २४ तास : आर्मी व पोलीस नोकरीच्या संधी, २६ मे २०१७
आर्मी व पोलीस नोकरीच्या संधी, २६ मे २०१७
May 26, 2017, 04:43 PM ISTसहारनपूरमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी परवानगी नाकारली
उत्तर प्रदेशतील सहारनपूरमध्ये जातीय संघर्षानंतर राजकारण होऊ लागलं आहे. सहारनपूर हिंसेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी २७ मेला सहारनपूर जाणार असं त्यांनी सांगितलं होतं. पण यूपीचे एडीजी आदित्य मिश्रा यांनी राहुल गांधींना सहारनपूरला दौऱ्याची परवानगी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
May 26, 2017, 03:56 PM ISTकर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा
कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनीगुन्हा दाखल केलाय.
May 25, 2017, 09:22 PM IST'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या?
पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.
May 25, 2017, 10:47 AM ISTऔरंगाबाद - ट्रीपल सीट, पोलीस आणि मनमानी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 05:27 PM ISTमुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्यांची चर्चा सुरू होती आणि...
मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याची चर्चा करणाऱ्या सहा संशयितांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
May 23, 2017, 03:03 PM ISTलग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी घातल्या बेड्या...
लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी घातल्या बेड्या...
May 21, 2017, 07:57 PM ISTशेतकऱ्याची यात्रा काढणाऱ्या जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
शेतकऱ्याची यात्रा काढणाऱ्या जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
May 21, 2017, 04:26 PM IST'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!
'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!
May 21, 2017, 04:25 PM IST'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!
लष्करात नोकरीचं आमिष दाखवून तिनं बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातला आणि फरार झाली. नाशिक पोलीस तिचा शोध घेतायत. असे प्रकार नेहमीच आपल्या आसपास घडत असतात पण तरीही अशा आमिषाला आपण बळी पडतोच...
May 21, 2017, 12:54 PM IST'सागर इन्व्हेस्टमेंट'चा मालक पोलिसांना शरण
गुंतवणूकदारांना जवळपास चार हजार कोटींच गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आलाय. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास आणि त्याची पत्नी सुनिता शरण आलेत.
May 19, 2017, 08:58 PM ISTरक्षकच बनला भक्षक... पोलिसानंच केला बलात्कार!
औरंगाबादच्या खुलताबादमध्ये रक्षकच भक्षकच बनल्याची धक्कादायक घटना घडलीय.
May 19, 2017, 08:10 PM ISTकत्तलखान्यावर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण
कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात घडलीय.
May 19, 2017, 07:33 PM ISTऔरंगबादेत पोलिसाचे काळे कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर मगन कोळी याने इयत्ता आठवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हवालदार कोळीवर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे..
May 19, 2017, 09:43 AM IST