ठाण्यात पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन फसवणूक, टोळीला अटक
पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे.
Jun 18, 2017, 07:20 AM ISTपुण्यात ध्वनीप्रदूषण, मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2017, 01:27 PM ISTलातूरमध्ये पोलिसांनी दारुची हातभट्टी केली उध्वस्त
जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील कोराळवाडी शिवारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच हजाराहून अधिक रसायनमिश्रित हातभट्टी उद्ध्वस्त केली. शेतात रसायन आणि गुळ मिश्रित रसायनाची दारू बनवली जात होती. तर जवळपास 15 हजार लीटर दारू बनविण्यासाठी वेगवेगळ्या खड्ड्यात टाक्या आणि बॅरेल लपवून ठेवण्यात आले होते.
Jun 12, 2017, 01:58 PM ISTभिवंडीत पोलीस-वकील यांच्यात बाचाबाची...
भिवंडी न्यायालयाची संरक्षण भिंत सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयाच्या वाढीव जागेसाठी परवानगी न घेता तोडण्यात आल्याने वकील संघटना आणि भिवंडी पश्चिम विभागाच्या एसीपीमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे.
Jun 9, 2017, 04:14 PM ISTफुटिरतावादी नेत्यांची बैठक जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळली
फुटिरतावादी नेत्यांचा आज श्रीनगरमध्ये बैठक घेण्याचा प्रयत्न जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला.
Jun 5, 2017, 10:17 PM ISTसावधान ! गूगलवर ही गोष्ट शोधली तर पोलीस तुमच्या घरी
जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं.
Jun 4, 2017, 06:27 PM ISTफसवणूक झालेल्या त्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 05:35 PM ISTफसवणूक झालेल्या त्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार
एखाद्या फायनान्स कंपनीत पैसे गुंतवले आणि त्यात काही गडबड झाल्यास घोटाळा झाल्यास पैसे परत मिळतील का?
May 31, 2017, 03:57 PM ISTपोलिसांनी विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 07:28 PM ISTआंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
May 30, 2017, 02:42 PM ISTआंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
विनयभंग किंवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सर्वच स्तरातून प्रोत्साहन केलं जातंय. मात्र, ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय.
May 30, 2017, 09:53 AM ISTहेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले
हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले
May 28, 2017, 04:29 PM ISTव्हिडिओ: मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस पळून गेल्याची चर्चा खोटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हॅलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर पोलीस तेथून पळून गेले अशी चर्चा सुरु होती.
May 28, 2017, 04:20 PM ISTअंबरनाथ रेल्वे स्टेशनवर टोळक्याकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला
येथील स्टेशनवर आपली सेवा बजावत असताना रेल्वे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला ७ ते ८ जणांच्या टोळीने केलाय.
May 27, 2017, 06:57 PM IST