मुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
मुंबईतील बडे पोलीस अधिकारी हे टार्गेटवर होते असा खळबळजनक खुलासा मुंब्र्यातील तरुण नझीम शमशाद अहमद याने केलाय.
Apr 24, 2017, 08:54 PM ISTमुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 08:47 PM ISTISIS चा पॅरिसवर हल्ला, एक पोलीस ठार
पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आयसीसने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झालेत.
Apr 21, 2017, 08:22 AM ISTमुल्ला आणि खाकीतले चोर... ते पोलीस निलंबित
अलिबाबा आणि चाळीस चोर नव्हे तर मोहिद्दिन मुल्ला आणि खाकीतले पोलीस चोर, अशी प्रतिमा सांगलीतल्या तत्कालीन एलसीबी पथकाची तयार झाली आहे. या प्रकरणातील सहा आरोपी पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांनी निलंबित केलंय.
Apr 19, 2017, 11:48 PM ISTरविंद्र गायकवाड यांची पुन्हा पोलिसांशी बाचाबाची
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांशी भागातील एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी लातूर येथे आंदोलन केले. या आंदोलनात वादग्रस्त खासदार रविंद्र गायकवाड पोलिसांशी वाद घालण्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Apr 19, 2017, 06:42 PM ISTपोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक शोषण, तरुणीचे ठिय्या आंदोलन
अंबाझरी पोलीस स्टेशन बाहेर गेल्या दोन दिवसापासून २४ वर्षीय पीडित तरुणी ठाण मांडून बसली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केलाय.
Apr 19, 2017, 07:58 AM ISTविद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक
श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.
Apr 17, 2017, 11:42 PM IST...ते देवदूतासारखे धाऊन आले आणि तरुणाचा जीव वाचला
...ते देवदूतासारखे धाऊन आले आणि तरुणाचा जीव वाचला
Apr 12, 2017, 06:33 PM ISTहनुमान जयंतीला विरोध, महिलांनी केली गाड्यांची तोडफोड आणि...
हनुमान जयंतीला विरोध, महिलांनी केली गाड्यांची तोडफोड आणि...
Apr 12, 2017, 06:27 PM ISTहनुमान जयंतीला विरोध, महिलांनी केली गाड्यांची तोडफोड आणि...
संगमनेरमध्ये हनुमान जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. हनुमानाच्या मिरवणुकीचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. यामागे मोठी परंपरा आहे आणि इतिहासही.
Apr 12, 2017, 01:58 PM ISTपोलिसातील माणुसही जरा जाणून घ्या...
बुधवारी दिनांक १२ एप्रिलला सकाळी मी डोंबिवलीत शहीद अरूण चित्ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो होतो. पेट्रोलपंपाच्या अगदी दाराशी एक कचरा वेचणारा माणूस पडला होता.
Apr 12, 2017, 12:39 PM ISTपोलिसांच्या ताब्यातून येरवडा जेलधील आरोपी फरार
पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाले आहेत. येरवडा जेलमधून पारगाव खंडाळा कोर्टात सुनावणीसाठी नेलेले ३ आरोपी पळाले आहेत.
Apr 11, 2017, 02:57 PM ISTनाशिक पोलिसांनी जप्त केल्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 08:13 PM ISTपुण्यात पोलीस दिसले नाही तरी वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा...
चौकाच्या एका कोपऱ्यात वाहन चालकांशी हुज्जत घालणारे वाहतूक पोलीस... हे चित्र पुण्यात आता इतिहास जमा होणार आहे. कारण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवत आहेत. तर, दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन देण्यात आले आहेत. मागील चार दिवसात अशा प्रकारे सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Apr 8, 2017, 12:58 PM IST