प्रणव धनावडे

'या' मॅचमध्येही प्रणव धनावडेने केला हंगामा

 गुरू नानक कॉलेजविरोधात त्याने दुहेरी शतक झळकावले. २३६ रन्सच्या आपल्या खेळात त्याने ३५ चौके आमि ३ सिक्सर लगावले. 

Jan 8, 2018, 12:06 PM IST

एका सामन्यात १००९ धावा करणाऱ्या प्रणवने नाकारली स्कॉलरशिप

कल्याणच्या प्रणव धनावडेने दीड वर्षांपूर्वी इंटरस्कूल स्पर्धेतील सामन्यात तब्बल १००९ धावा करताना नवा इतिहास रचला होता. 

Nov 9, 2017, 05:41 PM IST

वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या प्रणव धनावडे याला पोलिसांची मारहाण

वर्ल्ड रिकॉर्ड करणारा युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडे याला पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.  मैदानात हेलिपॅड बांधण्यात येत होते. याला प्रणव याने विरोध केल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याचे वडील आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Dec 17, 2016, 09:00 PM IST

अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागचं सत्य आलं समोर

क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचं अंडर - १६ क्रिकेटमध्ये निवड झाली... आणि यावर एकच चर्चा सुरू झाली. 

Jun 1, 2016, 06:34 PM IST

एकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jun 1, 2016, 06:27 PM IST

प्रणव धनावडेनंतर आणखी एका मराठी मुलाचा त्रिशतकी विक्रम

कल्याणच्या प्रणव धनावडेने आंतरशालेय क्रिकेटमध्ये १००० धावांचा विश्वविक्रम रचला. आता आणखी एका मराठी मुलाने नवा विक्रम केलाय. ५० षटकांच्या सामन्यात विक्रमी त्रिशतक झळकावलंय.

Feb 21, 2016, 12:01 AM IST

प्रणव धनावडेचे या बॉलीवूड अभिनेत्रीशी आहे खास कनेक्शन

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या प्रणव धनावडेने १००९ धावा करताना क्रिकेट जगतात नवा रेकॉर्ड बनवला. त्याच्या या विक्रमाचे कौतुक देशभरात झाले. मात्र साला खडूसची अभिनेत्रीसाठी हे सर्व काही विशेष आहे. 

Feb 10, 2016, 02:20 PM IST

'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!

क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

Jan 14, 2016, 11:26 AM IST

सचिनकडून प्रणव धनावडेला स्वत:च्या स्वाक्षरीची बॅट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रणव धनावडेला स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांचा विश्वविक्रम प्रणवने केला आणि लगेच सचिनने ट्विटरद्वारे अभिनंदन केलं, तसेच तुला नवीन शिखरं गाठायची आहेत, असा सल्लाही सचिनने दिला.

Jan 7, 2016, 09:05 PM IST

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार करण्यात आलाय. दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांनी कौतुक गौरव केला. प्रणव धनावडे यावेळी क्रिकेट बॅट आणि साहित्य प्रणवला भेट दिले. 

Jan 6, 2016, 12:40 PM IST