प्रियंका चोप्रा

PHOTO : दिराच्या लग्नाच्या निमित्तानं प्रियंका-निकचा युरोप रोमान्स

प्रियंका आणि निकनं एकमेकांच्या कुटुंबालाही आपलंसं करून घेतल्याचंच हे चित्र आहे.

Jun 28, 2019, 10:08 AM IST

जान्हवी-कार्तिक 'दोस्ताना २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला

'दोस्ताना'च्या ११ वर्षांनंतर 'दोस्ताना २'ची घोषणा करण्यात आली आहे.

Jun 27, 2019, 01:39 PM IST

प्रियंकाला आणखी एक पुरस्कार; 'यूनीसेफ'कडून लवकरच सन्मान

काही दिवसांपूर्वीच यूनीसेफकडून प्रियंकाची गुडविल अॅंम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Jun 12, 2019, 08:14 PM IST

भारतात आल्यानंतर प्रियंका आईसोबत पोहचली प्रोड्युसरच्या घरी

प्रियंका २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमानंतर हिंदी सिनेमातून गायब झालीय. सध्या ती हॉलिवूड सिनेमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसतेय 

Jun 7, 2019, 03:09 PM IST

...म्हणून प्रियंकाने 'भारत' सोडला - सलमानची खंत

काही दिवसांपूर्वी सलमान आणि प्रियंकामध्ये खटके उडाल्याच्या चर्चा होत्या.

May 26, 2019, 04:50 PM IST

बिनधास्त...मदमस्त...

तिची स्टाईल, तिची अदा, तिचा बदलेला अंदाज पाहूया...भेटूयात कान फिल्म फेस्टिव्हलचा रेडकार्पेट गाजविणाऱ्या दीपिका पदुकोणला...

May 21, 2019, 01:34 PM IST

'जोरू का गुलाम' नेटकऱ्यांकडून प्रियंका - निक ट्रोल

अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. 

May 19, 2019, 06:37 PM IST
Mumbai During Bharat Film Song Release Salman Khan Remeber Desi Girl Priyanka Chopra PT2M34S

मुंबई । सलमानला येतेय देशी गर्लची आठवण

सलमानला येतेय देशी गर्लची आठवण

May 19, 2019, 12:15 AM IST

प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचा साखरपुडा तुटला? सोशल मीडियावरुन फोटो गायब

इशिताच्या सोशल मीडियावर रोका सेरेमनीचे फोटो गायब आहेत. 

May 3, 2019, 04:40 PM IST

दीपिका, प्रियंका आणि साराने सोशल मीडियाच्या शिरपेचात रोवला मानाचा तूरा

आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशन मीडिया फार महत्वाची भूमिका बजावतो. 

May 2, 2019, 07:34 PM IST

निकशी लग्न होईल असा कधी विचार केला नव्हता; प्रियंका चोप्राचा खुलासा

प्रियंका 'वुमन इन द वर्ल्ड समिट'मध्ये दाखल झाली होती.

Apr 13, 2019, 10:22 AM IST

प्रियंकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

प्रियंकाने ओपरा विन्फ्रे आणि मेरिल स्ट्रीपसह इतर आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या यादीत आपलं स्थान मिळवलं आहे.

Mar 20, 2019, 02:21 PM IST

निकचे प्रियंकासाठी करोडोंचे गिफ्ट

निकने त्याच्या अल्बमच्या यशानंतर प्रियंकाला मर्सिडीज मेबॅक कार गिफ्ट केली

Mar 13, 2019, 02:41 PM IST

VIDEO: जोनस कुटुंबाचे 'सॉकर' गाणे प्रदर्शित

'सॉकर' गाण्यात एकंदर 'हम साथ साथ हैं' सिनेमाचे दृश्य अनुभवायला मिळत आहे. या गाण्यामाध्यमातून जोनस कुटुंबाचे एक अनोखे अंदाज समोर आले आहे. 

Mar 4, 2019, 01:59 PM IST