Share Market Crash: 14 लाख कोटी स्वाहा... शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गुंतवणुकदारांचं निघालं दिवाळं
Share Market Crash Today News: शुक्रवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली होती. त्यानंतरचा हा पडझडीची ट्रेण्ड आज सोमवारीही कायम असून गुंतवणुकदारांना मोठं नुकसान झालं आहे.
Aug 5, 2024, 11:38 AM ISTMuhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM ISTअनवाणी 'बुल रन', आकाश बामणे खरा हिरो । पाहा मॅरेथॉन निकाल
झी बिझनेस' बीएसई बुल रनमध्ये राज्यातल्या महिला धावपटूंचे वर्चस्व राहिले.
Jan 12, 2020, 01:37 PM ISTनवा घोटाळा: पीएनबीनंतर IDBI बॅंकेलाही ७७२ कोटींचा चुना
IDBIबॅंकेत बनावट कागदपत्रांद्वारे ७७२ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. हा घोटाळा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील ५ शाखांमध्ये झालेल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mar 28, 2018, 05:49 PM ISTधमाका: ४ हजार कोटींचा आणखी एक घोटाळा, खाजगी कंपनीतील तीन संचालकांना अटक
देशात सध्या जणू घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. विजय, मल्या, निरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या चर्चा अद्याप ताज्या असतानाच आणखी एका घोटाळ्याची त्यात भर पडली आहे.
Mar 19, 2018, 05:34 PM ISTबीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार
बीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार
Oct 19, 2017, 07:27 PM ISTआयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM ISTशेअर मार्केटला पुणे महापालिकेचे बॉण्ड लिस्टिंग
भारतीय शेअर बाजाराच्या इतिहास पहिल्यांदाच एखाद्या महापालिकेचे कर्जरोखे खरेदी विक्रीसाठी खुले झाले आहेत.
Jun 22, 2017, 02:20 PM ISTशेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा
जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे.
Aug 24, 2015, 04:24 PM ISTमुंबई शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई शेअर बाजारात मंगळवार विक्रीचा जोर असल्याने मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२९ अंशांनी कोसळला आणि २६ हजार ८७७ पातळीवर बंद झाला.
May 12, 2015, 06:32 PM ISTशेअर बाजारात मोठी घसरण
शेअर बाजाराची सकाळी सकारात्मक सुरूवात झाली. त्यानंतर मात्र बाजारात घसरण सुरू झाली आहे. सलग तीन सत्रांतील घसरणीनंतर शेअर बाजारात निराशावादी दृष्टिकोन कायम आहे. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे.
Apr 20, 2015, 05:40 PM ISTशेअर बाजार घसरला, सोनेही झाले स्वस्त
देशात शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 17.37 अंकानी घसरुन 25,006.98 वर बंद झाला. तर दुसरीकडे सोन्याचा भाव 280 रुपयांनी घसरला. सोने प्रति तोळा 28,450 वर आले आहे.
Jul 15, 2014, 08:57 AM ISTमुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प
मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प झालंय. तांत्रिक बिघाडामुळं मागील 1 तासापासून सर्व व्यवहार बंद झालेत.
Jul 3, 2014, 11:24 AM ISTभाजपचा विजय... शेअर बाजारात विजयोत्सव!
चार राज्यातल्या निवडणूक निकालांनंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्सनं पहिल्या सत्राची सुरूवात तब्बल ४५० अंशांची उसळी घेत केली. सेन्सेक्सनं २१ हजारांचा टप्पा पार केला.
Dec 9, 2013, 11:26 AM ISTअबब! रुपया पुन्हा घसरला!
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर आज 61.51 इतका घसरलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयानं आज आपल्या नीचांकी पातळी गाठल्याची माहिती मिळालीय.
Aug 6, 2013, 11:59 AM IST