बॉम्ब

फायटर प्लेनमधून पडले बॉम्ब, दूरपर्यंत ऐकू आले धमाके

 राजस्थानच्या बारमेडमध्ये आज एक फायटर प्लेनमधून चुकीने पाच बॉम्ब पडले.  पडलेल्या बॉम्बमुळे दूरपर्यंत धमाक्यांचा आवाज ऐकू आला. 

Jan 26, 2016, 05:07 PM IST

आयसीसने ४ वर्षाच्या मुलाला बॉम्ब बांधला

नवी दिल्ली/अल शिराकत : जगतील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने, आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्यासाठी चार वर्षाच्या मुलाच्या शरीराला बॉम्ब बांधला. बॉम्बस्फोटानंतर या लहानग्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.

Jan 7, 2016, 06:06 PM IST

उत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी

उत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी

Jan 6, 2016, 01:24 PM IST

बॉम्ब निकामी करतांना स्फोटात जवान शहीद

बॉम्ब निकामी करतांना स्फोटात जवान शहीद

Jan 3, 2016, 02:03 PM IST

पेट्रोप पंपवर सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानंतर फेकला बॉम्ब

मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली. एका पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई केली. याचा राग मनात घेऊन पेट्रोल पंप बॉम्बने उडविण्याचा तिघानी प्रयत्न केला. या तिघांना पोलिसांनी अटक केली.

Jul 7, 2015, 12:52 PM IST

कोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी

सियालदाह - कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये आज पहाटे एका डब्यात झालेल्या स्फोटात जवळपास २५ प्रवासी जखमी झालेत. 

May 12, 2015, 10:15 AM IST

व्हिडिओ : बॉम्ब निकामी करताना स्फोट, अधिकारी ठार

इजिप्तच्या काहिराहून एक धक्का देणारा व्हिडिओ समोर आलाय. एका पेट्रोल स्टेशनच्या बाहेर बॉम्ब डिफ्युज करताना झालेल्या स्फोटात एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या चिंधड्या उडाल्या... आणि हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. 

Jan 8, 2015, 05:29 PM IST

बॉम्ब हातात फुटला : व्हिडिओ तुम्हाला विचलित करु शकतो?

तुम्हाला असा व्हिडिओ दाखवतोय. जो तुम्हाला विचलित करु शकतो. हा व्हिडिओ अशा एका जांबाज पोलीस अधिका-याचा आहे. जो बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जसा या जांबाज अधिका-यानं बॉम्ब हातात घेतला. तो बॉम्ब फुटला. त्यात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

Jan 7, 2015, 06:01 PM IST

रांजणगावात बॉम्बची अफवा

अष्टविनायक मंदिरांपैकी पुण्यातील रांजणगावच्या मंदिरात बॉम्ब सापडल्याच्या बातमीनं खळबळ उडाली. यामुळे जवळपासच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. 

Dec 21, 2014, 02:16 PM IST