भाकरी

घरात ठेवा ही 5 प्रकारची पीठं; आजारपण उंबरा ओलांडणारच नाही

Health News : आहाराच्या सवयींचा मुद्दा आला, की तिथं जेवणाच्या ताटामध्ये दिसणारे पदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचाही उल्लेख येतो. 

Dec 20, 2023, 11:37 AM IST

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं... आताच दूर करा शंका

Weight Loss Tips : किंबहुना भात आणि चपाती नसेल तर ते जेवणच अपूर्ण असतं असं मानलं जातं. पण, या दोन्ही गोष्टींपैकी शरीरासाठी सर्वोत्तम काय? 

 

Nov 15, 2023, 10:19 AM IST

जेवणाच्या ताटात 3 भाकरी का वाढत नाहीत?

एका प्लेटमध्ये 3 भाकऱ्या का दिल्या जात नाहीत, याचे तुम्हाला खरे कारण माहित आहे का? उत्तर जाणून घेतल्यास ही चूक पुन्हा कणार नाहीत.

Apr 20, 2023, 10:38 AM IST

केकसाठी पैसे नाहीत! भावाच्या Birthday ला मोठ्या भावाने भाकरीवर लावली मेणबत्ती... भावूक करणारा Video

आनंदाचा कोणताही क्षण साजरा करण्यासाठी पैसा नाही तर मन लागतं. आपल्या लहान भावाच्या वाढदिवसाला केक घेण्यासाठी पैसे नसल्याने मोठ्या भावाने भाकरीवरच मेणबत्ती लावली. या Video ने लोकांना भावूक केलं आहे

Mar 8, 2023, 09:32 PM IST

Bajra Roti Benefits : आज जेवणात पोळीऐवजी बनवा 'ही' भाकरी; आजारपणं दूर पळालीच म्हणून समजा

Bajra Roti Benefits : फक्त थंडीच्याच दिवसांमध्ये नव्हे, तर रोजच्या आहारामध्येसुद्धा तुम्ही पोळीऐवजी भाकरीला प्राधान्य देऊ शकता. शरीराला होणाऱ्या फायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

 

Jan 24, 2023, 08:51 AM IST

गव्हाचं पीठ हद्दपार होणार? 'ही' माहिती वाचून म्हणाल नको ती चपाती

गव्हाचं पीठ (Wheat Flour) मऊसूत मळून त्याची पोळी लाटून ती देशातील बहुतांश भागांमध्ये खाल्ली जाते. पण... 

Oct 18, 2022, 09:48 AM IST

रायगडाची 'ती' शिकवण नाही विसरली सोनाली

होणाऱ्या पतीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली... 

 

Jul 21, 2020, 08:46 AM IST

नांदेड | तामसा गावातली भाजी-भाकरीची पंगत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:38 PM IST

लेडिज स्पेशल नवी मुंबई । भाकऱ्यांचं गाव

Navi Mumbai,Panvel,Takka Ladies Special On Village Of Bhakari New

Oct 10, 2017, 02:51 PM IST

आरोग्य वर्धक नाचणीची भाकरी

व्हिडीओ हा गुजरातमधील पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सापुतारा येथील आहे. 

Sep 16, 2017, 06:27 PM IST

गौरीला भाजी-भाकरीचा नैवेदय

गौरीला भाजी-भाकरीचा नैवेदय

Sep 9, 2016, 08:19 PM IST

नाशिक महापालिकेत प्रशासकिय भाकरी फिरवली

नाशिक महापालिकेत प्रशासकिय भाकरी फिरवली

Jan 27, 2016, 09:23 PM IST

भाकरीसाठी शेतकऱ्याचं अपहरण, पिक वाया जावू नये म्हणून बनाव

शेतातील सोयाबिन वाचवण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घटांब्रीच्या एका शेतकऱ्यानं भन्नाट आयडियाची कल्पना केली. रात्री जेवून सहकारी झोपतात म्हणून या सुदाम सुरडकर नावाच्या या शेतकऱ्यानं त्याच्या अपहरणाचा बनाव केला, भाकरीसाठी काही दरोडेखोरांनी माझं अपहरण केल्याचा फोनही त्यानं आपल्या सहकाऱ्यांना केला, त्यामुळं परिसरात चांगलीच दहशत पसरली. 

Aug 31, 2015, 01:53 PM IST