भारत

भारत-चीन युद्धाचे ढग; संरक्षण मंत्रालयाने केंद्राकडे मागीतले 20,000 कोटी

सरकारने 2 लाख 74 हजार कोटी रूपयांचे सुरक्षा निधीचे ध्येय नक्की केले होते. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 20 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.

Aug 9, 2017, 04:59 PM IST

भारतात हृदय शस्रक्रियेनंतर पाकिस्तानात परतलेल्या चिमुरड्याचा डिहायड्रेशननं मृत्यू

भारतात यशस्वी हार्ट सर्जरी करून पाकिस्तानात परतलेल्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Aug 8, 2017, 09:43 PM IST

हजार रुपयांच्या सायकलवरून लाखोंची तस्करी!

भारत - नेपाळच्या सीमेवर तस्करी होत असल्याचं उघड झालंय. सशस्र सीमा दलाच्या जवानांनी ही कारवाई केलीय. 

Aug 8, 2017, 08:55 PM IST

व्हिडिओ : मॅक्सवेल बनायला गेला अन्... हास्याचे कारंजे उडाले!

मैदानावर धम्माल उडवून देणाऱ्या रवींद्र जडेजाच्या शानदार प्रदर्शनासहीत भारतीय क्रिकेट टीमनं दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेला एका इनिंग आणि ५३ रन्सनं पछाडलं. यासोबतच भारतानं तीन मॅचच्या सीरीजमध्ये वर्चस्व मिळवलंय. 

Aug 8, 2017, 08:12 PM IST

तिसऱ्या टेस्टमध्ये जडेजाऐवजी कुलदीप यादवला संधी?

श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि ५३ रन्सनी जिंकली. पण या टेस्टनंतर लगेचच भारताला धक्का बसला.

Aug 7, 2017, 09:09 PM IST

याच थ्रोमुळे झालं जडेजाचं निलंबन

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये मैदानात गैरवर्तणूक केल्यामुळे भारताचा खेळाडू रवींद्र जडेजाचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं.

Aug 7, 2017, 06:28 PM IST

लंकेच्या भूमीवर दोन मालिका जिंकणारा कोहली ठरला पहिला कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये. या विजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झालीये.

Aug 7, 2017, 03:09 PM IST

काळा पैसावाल्यांची झोप उडणार, स्विस बँक भारताला माहिती देणार

स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.

Aug 6, 2017, 11:13 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी जडेजा निलंबित

भारताचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 6, 2017, 06:11 PM IST

चीनच्या मैमतअलीवर विजेंदरची मात, नावावर केले दोन खिताब

भारतीय बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंहनं चीनचा बॉक्सर मैमतअली याला एका रोमांचकारी सामन्यात पछाडत एकसाथ दोन किताब आपल्या नावावर केलेत. उल्लेखनीय म्हणजे, विजेंदरनं भारत - चीन सीमेवर शांतता नांदण्यासाठी आपले हे पुरस्कार समर्पित केलेत. मी हे पुरस्कार चीनचा बॉक्सर मैमतअलीला देतो, असं म्हणत विजेंदरनं शांतीचा संदेश दिलाय. 

Aug 5, 2017, 11:03 PM IST

भारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू

भारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू

Aug 5, 2017, 09:18 PM IST

नायडूंच्या विजयानंतर भाजपचं सेलिब्रेशन

नायडूंच्या विजयानंतर भाजपचं सेलिब्रेशन

Aug 5, 2017, 09:17 PM IST

भारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू

 व्यंकय्या नायडू यांना ५६६ मतं मिळाली आहेत. तर गोपालकृष्ण गांधी यांना ४४ मते मिळाली आहेत.  

Aug 5, 2017, 07:16 PM IST