भारत

भारत-श्रीलंका दुसरी कसोटी कोलंबोत

गॉल टेस्टमध्ये यजमान श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर आता दुसऱ्या कोलंबो टेस्टमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी टीम इंडिया अर्थात विराट कोहलची सेना सज्ज आहे. 

Aug 2, 2017, 09:06 AM IST

टीम इंडियाचा होम सिझन जाहीर!

टीम इंडियाचा होम सिझन बीसीसीआयनं जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून टीम इंडियाच्या होम सिझनला सुरुवात होणार आहे.

Aug 1, 2017, 11:36 PM IST

मिताली राजला BMW देणारा तो व्यक्ती कोण?

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला टीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

Aug 1, 2017, 10:32 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये सर जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट भारतानं तब्बल ३०४ रन्सनी जिंकली यानंतर जाहीर झालेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही.

Aug 1, 2017, 09:26 PM IST

रवी शास्त्रीचा टीम इंडियाच्या दिग्गजांवर निशाणा

टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीनं टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे.

Aug 1, 2017, 09:02 PM IST

दुसऱ्या टेस्टआधी कोहलीची डोकेदुखी वाढणार

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Aug 1, 2017, 06:03 PM IST

पाकिस्तानवर भारताला या उपकरणावर अवलंबून राहावे लागते

भारतात मोठ्या प्रमाणावर सर्जरीसाठी आवश्यक उपकरणांची निर्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून  केली जाते.

Jul 31, 2017, 08:17 PM IST

भारतानंतर चीनी मिडियाची अमेरिकेला धमकी

भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि भारताला धमकी देणारे चीनी मीडिया आता अमेरिकेला देखील लक्ष्य करत आहेत. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर हल्ला केला आहे. ट्रंप यांच्या ट्विटवर चीनच्या वृत्तपत्राने म्हटलं आहे की, हा वाद ट्रंपच्या ट्विटने नाही सुधारणार. सोबतच वृत्तपत्राने म्हटलं आहे की, चीन त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला वगळून अमेरिकेची सुरक्षा नाही करणार. नॉर्थ कोरियाचा सनकी तानाशाह किम जोंगने मिसाईल परीक्षण केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केलं होतं की, चीन हा मुद्दा सोडवू शकतो.

Jul 31, 2017, 04:40 PM IST

युद्धासाठी तयार राहा, चीनचे लष्कराला आदेश

युद्धासाठी चीनच्या लष्करानं तयार रहावं असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.

Jul 30, 2017, 10:07 PM IST

हे रेकॉर्ड करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.

Jul 30, 2017, 09:09 PM IST

भेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न

इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

Jul 30, 2017, 01:09 PM IST

रोमँटिक पार्टनरशिपसाठी वेळ नाही - झुलन गोस्वामी

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 

Jul 30, 2017, 10:53 AM IST

भारतात धम्माल उडवून द्यायला येतेय होंडाची '150 SS रेसर'

भारतात लवकरच होंडाची एक स्पोर्टी लूक असलेली नवीन बाईक लॉन्च होणार आहे. '150 SS रेसर' असं या बाईकचं नाव आहे. 

Jul 30, 2017, 09:26 AM IST

LIVE SCORE : ५५० रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला धक्के

५५० रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्के बसले आहेत.

Jul 29, 2017, 12:09 PM IST