भारत

'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!

प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. 

May 3, 2017, 12:06 PM IST

माल्याचे पंख कापण्यासाठी सीबीआय लंडनमध्ये दाखल

उद्योगपती विजय मल्याला भारतात परत आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीची टीम मंगळवारी लंडनमध्ये पोहोचलीय.

May 3, 2017, 11:36 AM IST

जवानांच्या मृतदेहांची विटंबना, पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा

भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यावर आता पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. मृतदेहांची विटंबना झाल्याच्या भारताच्या दाव्याचा पाकिस्ताननं साफ इन्कार केला आहे. 

May 2, 2017, 04:43 PM IST

भारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान

सुल्तान अझलन शाह कप हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होतेय.

May 2, 2017, 01:00 PM IST

जय हिंद : भारतापूर्वी या देशातून आला 'बाहुबली २'चा सिने रिव्ह्यू...

भारतीय प्रेक्षक ज्या सिनेमाची मोठ्य़ा आतूरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहत आहेत तो 'बाहुबली २' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय. परंतु, हा सिनेमा भारताअगोदर परदेशात प्रदर्शित झाला. 

Apr 28, 2017, 11:58 AM IST

शरद पवार : विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार?

राष्ट्रपती निवडणुकीसाठीची जुळवाजुळव राजधानी दिल्लीत सुरू झालीय. राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जातोय तर सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.

Apr 28, 2017, 09:32 AM IST

डाळिंबाचे भाव सर्वात खाली, शेतकऱ्यांना फटका

 लाखांचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

Apr 27, 2017, 09:24 AM IST

मुलाच्या सुटकेसाठी कुलभूषण जाधव यांच्या आईचा आक्रोश

हेरगिरीच्या कथित आरोपावरुन पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्या आहेत.

Apr 27, 2017, 09:03 AM IST

जिओची क्षमता दुप्पट

 रिलायन्स जिओने नेटवर्क क्षमतेत वाढ करण्यासाठी एक लाख अधिक मोबाईल टॉवर उभारण्याचा उद्देश ठेवला आहे. 

Apr 26, 2017, 05:11 PM IST

सेनेवर 'दगडफेक' करणाऱ्या तरुणीला 'भारता'कडून खेळायचंय फुटबॉल

काश्मीरमध्ये आत्तापर्यंत सेनेवर दगडफेक करणारे तरुण तुम्ही पाहिले असतील... परंतु, आता बुरखाधारी काश्मिरी मुलीही दगडफेक करण्यासाठी उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

Apr 26, 2017, 02:31 PM IST

आता, गायींनाही मिळणार ओळख क्रमांक?

गोरक्षकाच्या मुद्यावर देशात वाद सुरु असताना केंद्र सरकारनं गायींच्या सुरक्षेबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. 

Apr 25, 2017, 02:15 PM IST

२०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादन घटणार

जगामध्ये भातशेती उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. परंतू असे असूनही २०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादनात कमतरता निर्माण होऊ शकते. देशातील तापमान दरवर्षी वाढत चालले आहे. हे वाढते तापमान भात शेतीस पोषक नाही. असेच जर तापमान वाढत राहिले तर २०३० पर्यंत उत्पादन कमी होऊन तांदळाची टंचाई भासू शकते.

Apr 22, 2017, 01:25 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का, के.एल राहुल बाहेर

इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का बसला आहे. 

Apr 21, 2017, 07:44 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च

सॅमसंगनं गॅलेक्सी एस-8 आणि गॅलेक्सी एस-8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत.

Apr 20, 2017, 07:12 PM IST