भारत

सैन्य शक्तीत चीनपेक्षा पुढे अमेरिका, भारत-पाकिस्तानचा क्रमांक कितवा?

 जगभरात आज प्रत्येक देश शस्त्रास्त्रांच्याबाबतीत शक्तीशाली दाखविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण सैन्य शक्तीचा हिशेब लावला तर आजही अमेरिका जगात सर्वात शक्तीशाली देश आहे. अमेरिका एकूण चीन आणि रशियाच्या सैन्य शक्तीच्या तिपट्ट खर्च हा आपल्या संरक्षण खर्चावर करत आहे. 

May 15, 2017, 08:58 PM IST

नियम धाब्यावर बसून पाकिस्ताननं जाधवांना फाशी सुनावली - भारत

आंतरराष्ट्रीय संबंधांचे सगळे नियम धाब्यावर बसून बनावट सुनावणीच्या आधारे पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा आरोप

May 15, 2017, 02:08 PM IST

भारतासोबत बिघडत्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार

डोनाल्ड ट्रंप सराकारने भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडत असलेल्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान दोषी ठरवत अमेरिकेने म्हटलं की जर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर मोठा हल्ला झाला तर यामुळे अजून संबंध बिघडू शकतात.

May 12, 2017, 09:25 AM IST

जस्टीन बीबर रात्रीतूनच गुपचूप भारत सोडून निघून गेला

पॉप स्टार जस्टीन बीबरचा फीवर भारतात दिसला.

May 11, 2017, 02:57 PM IST

सोन्या-चांदीच्या ताटांवर बीबरचं नाव... सलमानच्या 'शेरा'ची सुरक्षा!

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबर बुधवारी सकाळी मोठ्या सुरक्षेच्या ताफ्यात भारतात दाखल झालाय. भारतात होणारा हा त्याचा पहिला संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्याचा 'पर्पज वर्ल्ड टूर'चा एक भाग आहे.

May 10, 2017, 04:43 PM IST

आता आयफोन 5 एस असेल तुमच्या खिशात, किंमत फक्त ...

भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी दिग्गज मोबाईल कंपनी अॅपल नवा धमाका करणार आहे. ज्यांना आयफोन खरेदी करायचा असेल त्यांना कमी किमतीत आयफोन 5 एस मिळणार आहे, कारण अॅपलने किमतीत मोठी घट केलेय.

May 10, 2017, 03:52 PM IST

भारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल - गांगुली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. चार जूनला हा सामना रंगतोय. 

May 9, 2017, 06:19 PM IST

ISI एजंटमुळे सर्वात मोठा हवाला सेलचा पर्दाफाश

मुंबईतून अटक झालेल्या दोन आयएसआय एजंटमुळे भारतातील सर्वात मोठ्या "हवाला सेलचा" पर्दाफाश झालाय. इंडीयन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला हवाला मार्फत पैसे पुरवणा-यांना अटक करण्यात आलीय. 

May 8, 2017, 08:36 PM IST

भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला

भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला आहे, अवघ्या ६० सेकंदात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा बंकरचा धुराळा उडवून दिला आहे.

May 8, 2017, 11:00 AM IST

दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारताने चीनला टाकले मागे

दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारतानं शेजारील देश चीनला मागे टाकलयं... 

May 7, 2017, 10:44 PM IST

भारताची 'अग्नि २' मिसाईल परिक्षेत नापास!

अण्वस्रांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या 'अग्नि २' मिसाईलचं ओडिशातील एका बेटावरून परीक्षण करण्यात आलं. परंतु, ही परीक्षा पास करण्यात 'अग्नि २'ला यश मिळालं नाही. 

May 5, 2017, 03:26 PM IST

तिसऱ्या आयएसआय एजंटला भारतात अटक

तिसऱ्या आयएसआय एजंटला भारतात अटक 

May 4, 2017, 09:56 PM IST

सुझुकीच्या दोन नव्या सुपरबाईक्स लॉन्च...

सुझुकी मोटारसायकल इंडियानं आपली सुपरबाईक GSX-R1000 आणि 'GSX-R1000 आर'चं एक नवं व्हर्जन बाजारात लॉन्च केलंय. 

May 4, 2017, 11:36 AM IST