भारत

आजपासून देशभरात अनेक नियमांत बदल

जाणून घ्या, १ मार्चपासून 'या' नियमांत बदल

Mar 1, 2020, 08:24 AM IST

IND vs NZ 2nd Test : पृथ्वीचं अर्धशतक,भारताची दमदार सुरूवात

पृथ्वीने भारताला चांगली सुरूवात करून दिली 

 

Feb 29, 2020, 07:52 AM IST

अवघ्या ५ रुपयांत पाहता येणार नेटफ्लिक्स

Netflixची नवीन प्रमोशनल ऑफर...

Feb 26, 2020, 10:31 AM IST

सिरियातून भारतात आलेला तरुण फुटबॉलमध्ये घडवतोय करियर

 अहमद हबाब या २० वर्षीय तरूणाला फुटबॉलमध्ये करियर करण्याची नवी दिशा सापडलीय. 

Feb 26, 2020, 08:19 AM IST

डोनाल्ड ट्रम्प कन्या इव्हान्काच्या ड्रेसची चर्चा आणि किंमत?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हान्का आज चक्क भारतीय पेहरावात दिसल्या. 

Feb 25, 2020, 10:16 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात जोरदार स्वागत, २१ तोफांची सलामी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात जोरदार स्वागत करण्यात आले.

Feb 25, 2020, 08:55 PM IST

जबरदस्त लूक, होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नवे इंजिन आणि अपडेटसह

होंडा कंपनीने भारतात होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नव्या इंजिन आणि अपडेटसह बाजारात आणली आहे.  

Feb 25, 2020, 08:34 PM IST

भारत-अमेरिका दरम्यान ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार

अमेरिका आणि भारत यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ३०० कोटी डॉलरचा करार करण्यात आला. 

Feb 25, 2020, 06:15 PM IST

भारताला मिळाला सेहवाग सारखा स्फोटक खेळाडू

भारताला मिळाला आणखी एक धडाकेबाज खेळाडू

Feb 25, 2020, 01:46 PM IST

अमेरिका भारताला देणार घातक शस्त्र, आज होणार महत्त्वाचे करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा कळसाध्याय आज लिहिला जाणार आहे.

Feb 25, 2020, 08:43 AM IST

गॅंगस्टर रवी पुजारीला भारतात आणलं

 हत्या आणि खंडणीचे २०० हून अधिक गुन्हे रवी पुजारीवर दाखल 

Feb 24, 2020, 01:29 PM IST

ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू म्हणतो, 'रवींद्र जडेजा माझा गुरू'

'रवींद्र जडेजाकडून खूप शिकायला मिळालं'

Feb 23, 2020, 10:46 PM IST

Sonbhadra : अखेर 'त्या' सोन्याच्या खाणीविषयीची खरी माहिती उघड

सोनभद्र हे नाव गेल्या काही दिवसांपासून बरंच चर्चेच आलं आहे

Feb 23, 2020, 07:44 AM IST

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; 'ही' आहेत ५ कारणं

गेल्या ३ महिन्यांत सोन्याचा दर (Gold Price) प्रति १० ग्रॅमसाठी जवळपास ४,५०० रुपयांनी वाढला आहे. 

Feb 22, 2020, 01:21 PM IST