मध

मध वर्षानुवर्ष खराब होऊ नये यासाठी काय करावं?

How to store honey at home : हल्ली याच मधाचे अनेक प्रकारही असल्याचं पाहायला मिळतं. पण, मुळात हे मध व्यवस्थित कसं ठेवावं तुम्हाला माहितीये? 

 

May 25, 2024, 01:50 PM IST

थंडीत बाकी काही नाही पण एक चमचा मध नक्की खा; शक्तीवर्धक फायदे

थंडीत बाकी काही नाही पण एक चमचा मध नक्की खा; शक्तीवर्धक फायदे

Dec 4, 2023, 10:58 PM IST

दारूपेक्षा 'लाल' मधाची नशा जास्त; जगभरातून मागणी असणारं मध 'इथंच' विक्रीसाठी उपलब्ध

Laal Shehed: सहसा सर्दी- खोकला झाल्यास मधाचा वापर करत त्याचं चाटण घाण्याला प्राधान्य दिलं जातं. अशा या मधाचेही काही प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय. 

 

Aug 11, 2023, 08:28 AM IST

ब्रँडेड कंपन्या मधाच्या नावाखाली 'साखरेचा पाक' मारतायेत माथी

तुम्ही मध (honey) खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक ( sugar syrup) विकत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Dec 4, 2020, 03:40 PM IST

मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

सतत बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत.

Aug 21, 2019, 07:07 PM IST

खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय, नक्की करून पाहा...

अननस आणि मध हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे.

Apr 9, 2019, 01:53 PM IST

तेलकट त्वचेला खुलवण्यासाठी असा करा 'मधा'चा वापर !

आजकालच्या तणावग्रस्त होत असलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यासोबतच सौंदर्यही खराब होत आहे. 

Aug 19, 2018, 12:18 PM IST

या '6' फायद्यांंसाठी मध आणि दालचिनीचं मिश्रण फायदेशीर !

मध आणि दालचिनी हे दोन्ही स्वयंपाकघरातील पदार्थ जसे पदार्थांची चव वाढवतात तसेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील असतात.

May 27, 2018, 03:44 PM IST

दररोज चमचाभर मध खा ; होतील हे फायदे

आजकाल फिटनेस, आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटायला लागले आहे.

May 3, 2018, 01:29 PM IST

याप्रकारे मधामुळे खुलवा तुमचे सौंदर्य!

मध आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे.

Apr 5, 2018, 12:56 PM IST

मधात हे '4' पदार्थ कधीच मिसळू नका !

  मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे.  आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते. 

Feb 23, 2018, 09:55 PM IST

थंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे.  आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. 

Dec 6, 2017, 08:04 PM IST

दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे

मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात. 

Nov 9, 2017, 10:52 PM IST

मध किती काळ टिकून राहू शकतं ?

सर्दी खोकला किंवा घशाची खवखव कमी करण्यासाठी मध हा घरगुती उपायांपैकी प्रामुख्याने वापरला जाणारा एक उपाय आहे. 

Oct 3, 2017, 06:50 PM IST