'या' राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्वात गरीब
भारतात सध्या एकूण 30 मुख्यमंत्री आहेत. ज्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती असणारे देखील अनेक नेते आहेत.
Dec 27, 2024, 08:26 PM IST'मुलगा नेता झाला नाही पण नेत्यांपेक्षा पॉवरफुल...' जय शाह ICC चेअरमन झाल्यावर ममता बॅनर्जींची पोस्ट
जय शाह यांच्या नियुक्तीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास पोस्ट लिहून त्यांचे अभिनंदन केले.
Aug 30, 2024, 01:22 PM ISTLoksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल
Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.
Mar 27, 2024, 08:20 AM IST
Loksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की....
Mar 26, 2024, 10:21 AM IST
नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट
Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Mar 25, 2024, 09:00 PM ISTनणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात
Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत.
Mar 25, 2024, 07:29 PM ISTदेशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
सौरव गांगुली CM ममता बॅनर्जी यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर, नव्या इनिंगची केली घोषणा
Sourav Ganguly : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष (BCCI Former Chairman) सौरव गांगुली यांनी मोठी घोषणा केली आहे. सौरव गांगुली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर असून तिथून त्यांनी आपल्या नव्या इनिंगची घोषणी केली आहे.
Sep 16, 2023, 04:08 PM ISTममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत
Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.
Aug 30, 2023, 11:44 PM ISTOdisha Train Accident : मदतीच्या नावाखाली मृतांच्या कुटुंबियांच्या हातात ठेवल्या 2 हजारांच्या नोटा, BJP-TMC आमने सामने
ओडिशातल्या रेल्वे अपघातात 288 प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. पश्चिम बंगालमधल्या मृतांच्या कुटुंबियांना टीएमसीच्या एका मंत्र्यांने 2 लाख रुपायांची मदत जाहीर केली आहे. पण या मदतीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Jun 6, 2023, 10:13 PM ISTThe Diary of West Bengal: 'द केरळ स्टोरी'नंतर आता 'बंगाल डायरी', ममता सरकार संतापलं
The Diary of West Bengal: द केरळ स्टोरी नंतर आता आणखी एका चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजावर आधारीत 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
May 26, 2023, 05:40 PM ISTThe Kerala Story चा वाद पेटणार, 'या' राज्याने थेट चित्रपटावरच बंदी घातली
The Kerala Story चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. आता पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे, त्यावरुनही वाद सुरु झाला आहे.
May 8, 2023, 08:04 PM ISTPresident Election: शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सूचवली ही 2 नावे
विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना बैठकीला बोलवले होते.
Jun 15, 2022, 07:02 PM IST'या' मुद्द्यांवर ठरणार ममता बॅनर्जींचा विजय, जाणून घ्या !
टीएमसीनं कधीच न जिंकलेल्या जागा त्यांना जिंकाव्या लागतील
May 2, 2021, 09:35 AM ISTरेल्वे कार्यालयाच्या बहुमजली इमारतीला मोठी आग, 9 लोकांचा गुदमरल्याने मृत्यू
कोलकाता (kolkata) येथे स्ट्रँड रोड भागात एका बहुमजली इमारतीतील 13 व्या मजल्यावर मोठी आग (fire) लागली.
Mar 9, 2021, 06:40 AM IST