'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला
Pune Hinjewadi IT Park Latest News: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
May 30, 2024, 12:22 PM ISTDelhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक
Delhi Temperature: दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमानान 50 अंशांच्या आकड्याला स्पर्श केलेला असतानाच दुसरीकडे तापमानानं ऐतिहासिक आकडा गाठल्याचं म्हटलं गेलं.
May 30, 2024, 08:04 AM IST
हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक'
Pune Hinjewadi Latest News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?
May 29, 2024, 07:28 PM ISTनाद केलाय भावानं, कौतुक केलंय गावानं! पठ्ठ्याने 10 वेळा नापास होत शेवटी 11व्या प्रयत्नात मिळवलं यश
Beed Krishna Munde 10th Result: तुम्ही म्हणाल बोर्डातून पहिला आलाय? तर नाही. तुम्हाला वाटेल त्याला 90 टक्के मिळालेयत?...तर तसंही नाहीय.
May 28, 2024, 09:33 PM ISTकाय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?
Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे.
May 26, 2024, 12:50 PM ISTधुमसत्या किर्गिझस्तानात महाराष्ट्रातील 500 विद्यार्थी अडकल्याची भीती; भारतीय विद्यार्थ्यांना का आहे धोका?
Kyrgyzstan Conflict : किर्गिझस्तानात वैद्यकिय पदवी अभ्यासासाठी मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थ्यांचा वावर, सध्या मात्र परिस्थिती अवघड...
May 23, 2024, 10:52 AM ISTKolhapur News : हाकेला धावणारा नेता हरपला; आमदार पी.एन. पाटील यांचं निधन
Kolhapur News : कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
May 23, 2024, 08:25 AM IST
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम
Maharashtra Education : सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. परिणामी मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतायत. यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून एक खास उपक्रम सुरु केला जाणार आहे.
May 22, 2024, 07:32 PM IST'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...
Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत.
May 21, 2024, 04:58 PM ISTहनिमूनसाठी महाराष्ट्रातली 'ही' रोमँटीक ठिकाणं असताना कशाला हवं मालदिव, व्हिएतनाम?
honeymoon places in maharashtra : मुंबई, पुणे किंवा तुम्ही जिथं आहात तिथून ही ठिकाणं फार दूर नाहीत.... पाहा काही किफायतशीर आणि तरीही सुरेख पर्याय
May 21, 2024, 01:39 PM ISTराज्याच्या 'या' भागात सापडली शंकराची भव्य पुरातन पिंड; मंदिर की समाधी, संभ्रम कायम
Maharashtra Travel News : सध्याच्या घडीला अशीच एक अद्भूत गोष्ट राज्याला मिळालेला वारसा आणखी समृद्ध करताना दिसत आहे.
May 21, 2024, 11:41 AM IST
महाराष्ट्राबद्दलच्या या 9 गोष्टींची उत्तरे तुम्हाला येतात का? खाजवा डोकं!
महाराष्ट्राबद्दल विचारलेल्या 9 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात. शेवटच्या स्लाईडमधील उत्तरे वाचून नक्की सांगा.
May 20, 2024, 08:54 PM ISTतुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! लोकशाही बळकट करणाऱ्या शाईच्या रंजक गोष्टी
Indelible Ink History: तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का?
May 20, 2024, 04:01 PM ISTMaharastra Politics : शरद पवारांच्या भावनिक वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा खुलासा, म्हणाले 'होय, मी 2004 पासून मी भाजपशी...'
Praful Patel On Sharad Pawar : 2004 साली प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
May 19, 2024, 07:34 PM ISTMaharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'
Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.
May 18, 2024, 08:48 PM IST