महिला

जगातल्या सर्वात वजनदार महिलेवर मुंबईत उपचार सुरू

जगातल्या सर्वात वजनदार महिलांपैकी एक असलेल्या इजिप्तच्या इमाम अहमदवर मुंबईतल्या सैफी रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत. 

Feb 12, 2017, 10:43 PM IST

झी स्पेशल :...या आहेत मुंबईच्या आत्तापर्यंतच्या महिला महापौर!

मुंबईचं महापौरपद हे मोठं प्रतिष्ठेचं पद... या महानगरी मुंबईचं आत्तापर्यंत सहा महिलांनी महापौरपद सांभाळलंय. या सहा महिलांनी मुंबई महापालिकेचा कारभार कसा केला त्याचा हा आढावा...

Feb 10, 2017, 01:18 PM IST

चर्नीरोडला धावत्या लोकलसमोर आली महिला मग...

मुंबईच्या चर्नीरोड स्टेशनवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Feb 2, 2017, 07:50 PM IST

ट्रम्प विरोधातल्या मोर्चाला प्रियांका चोप्राचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली.

Jan 23, 2017, 06:45 PM IST

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला आणि ब्लेडचे वार

बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय. 

Jan 18, 2017, 05:37 PM IST

'तर माझ्या मुलांचं मुंडकं उडविन'

नववर्षाच्या सुरवातीलाच बंगळुरूमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनं बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी निषेध व्यक्त केला आहे.

Jan 16, 2017, 06:39 PM IST

एअर इंडियाच्या विमानात सहा जागा महिलांसाठी राखीव

एअर इंडीयाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच सहा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

Jan 12, 2017, 08:00 PM IST

सूनेच्या खोलीत लावला सीसीटीव्ही कॅमेरा, सासऱ्याचा 'आंबटशौक'

 उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक हाय प्रोफाइल फॅमिलीत धक्कादायक तथ्य समोर आले आहे. यात सुनेने आपल्या सासऱ्यावर खासगी आयुष्य भंग केल्याचा आरोप केला आहे. 

Jan 11, 2017, 08:02 PM IST

एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान अर्पण केले आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय सीता हरिहरण यांनी ही देणगी दिली आहे.

Jan 10, 2017, 09:03 PM IST