महिला

निष्काळजीपणामुळे गोंदियात महिलेचा मृत्यू

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे गोंदिया शहरातील एका महिलेचा मृत्यू झालाय. शहरातील साई कॉलनी परिसरात राहणा-या रिता मेश्राम या कपडे वाळू घालण्यासाठी आपल्या छतावर गेल्या. त्यावेळी त्यांच्या छतावरुन गेलेल्या विद्यूत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून रिता यांचा मृत्यू झालाय.

Mar 26, 2017, 07:29 PM IST

अमेरिकेत भारतीय महिलेवर वर्णद्वेषी टिप्पणी

अमेरिकेत वर्णद्वेषातून भारतीयांवर होणारे हल्ले आणि हत्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Mar 26, 2017, 06:46 PM IST

विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव

विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव

Mar 23, 2017, 05:31 PM IST

विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव

मुंबईसारख्या शहरात मालाड अप्पापाडा परिसरात राहत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला घरातील विद्युत पुरावठ्याअभावी आपला जीव गमवावा लागला.

Mar 22, 2017, 04:48 PM IST

विनयभंगाची तक्रार... महिलांना तीन महिने भरपगारी रजा!

केंद्रीय कर्मचारी असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय.

Mar 21, 2017, 08:53 PM IST

लेडीज स्पेशल : सातपुड्यातल्या महिलांचा स्वयंरोजगाराचा प्रयत्न...

सातपुड्यातल्या महिलांचा स्वयंरोजगाराचा प्रयत्न... 

Mar 21, 2017, 04:27 PM IST

तरुणीवर बलात्कार, सुटकेच्या प्रयत्नात पाचव्या मजल्यावरून कोसळली

दक्षिण मुंबईत 27 वर्षीय एका महिलेवर कथित रुपात सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. बलात्कारानंतर स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा तोल जाऊन ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाली.

Mar 18, 2017, 10:28 PM IST

महिलेच्या आक्षेपार्ह फोटो प्रकरणी व्हॉटसअॅप ग्रुपवर गुन्हा दाखल

व्हॉटसअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अमळनेरातील एका व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याच आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Mar 14, 2017, 12:52 PM IST