लसूण खाणाऱ्या पुरूषांकडे महिला आकर्षित होतात
एका नव्या अभ्यासात समोर आलंय की, जे पुरूष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला सर्वाधिक आकर्षित होतात. संशोधनानुसार महिलांना त्यांच्या घामाचा गंधही चांगला वाटतो. तज्ज्ञांच्या मते, लसणीत अॅन्टीबायोटीक, अॅण्टीव्हायरल, अॅण्टीफंगलचे गुण असतात.
Nov 15, 2015, 12:42 PM IST'भूता'सोबत सेक्स केल्याचा २५ वर्षीय महिलेचा दावा!
एक २५ वर्षीय प्रेमात पडलीय... तीनं आपल्या प्रियकरासोबत काही जवळचे क्षणही व्यतीत केलेत... तुम्ही म्हणाल त्यात नवलं ते काय...? पण, तीचा प्रियकर म्हणजे एक १०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला तरुण आहे, असं सांगितलं तर...
Nov 14, 2015, 09:59 PM ISTमुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!
मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.
Nov 14, 2015, 06:12 PM ISTजाणून घ्या क्लिन शेव मुलांकडे का आकर्षित होतात मुली?
तुम्ही नेहमी पाहिलं असेल की क्लिन शेव करणाऱ्या तरूणांवर तरूणी लट्टू होतात. तर दाढी-मिशी ठेवणाऱ्या पुरूषांना त्या जास्त भाव देत नाही. या मागील कारण आता समोर आलं आहे.
Nov 10, 2015, 10:37 PM ISTडॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढली २२ किलोची गाठ
मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून २२ किलोची गाठ काढली आहे. डॉक्टरांचा असा दावा आहे की ही सर्जरी, सर्जरी क्षेत्रातील एक नवा विक्रम म्हणता येईल.
Nov 10, 2015, 05:09 PM ISTबीडमध्ये २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन हत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 08:58 PM ISTबीडमध्ये महिलेवर बलात्कार केल्यानंतर हत्येचा प्रयत्न
बीडमध्ये एका २५ वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Nov 7, 2015, 07:20 PM ISTक्लोरीन गॅसची गळती, एका महिलेचा गुदमरून मृत्यू
क्लोरीन गॅसची गळती, एका महिलेचा गुदमरून मृत्यू
Nov 3, 2015, 05:23 PM ISTकोल्हापुरात क्लोरीन वायू गळती, महिलेचा मृत्यू
कोल्हापूरमध्ये क्लोरीनची गळती झाल्याने २५ जण गंभीर जखमी असून एका महिलेचा मृत्यू झालाय. उद्यमनगरच्या एसएस इंटरप्राईसमध्ये ही वायू गळती झालीय. क्लोरीनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Nov 3, 2015, 04:43 PM ISTपुलावरून आत्महत्या करणाऱ्या महिलेला बस ड्रायव्हरनं वाचवलं
पुलाच्या कठड्यावर उभी राहून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला, बस ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखून वाचवलं आहे.
Oct 31, 2015, 09:29 AM ISTक्रिकेटर अमित मिश्राला अटक, जामीनावर सुटका
भारताचा क्रिकेटर अमित मिश्रा याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलाला मारहाण केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
Oct 27, 2015, 02:15 PM ISTपैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती
एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
Oct 23, 2015, 06:09 PM ISTअमित मिश्रा अडचणीत, केली महिलेला मारहाण
भारतीय क्रिकेट संघातील लेगस्पिनर अमित मिश्रा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बंगळुरच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
Oct 21, 2015, 09:17 AM IST