महिलांसाठी दारु का वाईट आहे...जाणून घ्या कारणे
दारुचे अधिक सेवन हे शरीरास हानिकारक असते. हल्ली सर्रास बऱ्याच ठिकाणी पुरुषांसह स्त्रियाही ड्रिंक करताना आढळतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की महिलांसाठी दारुचे अधिक सेवन पुरुषांच्या तुलनेत अधिक हानिकारक ठरु शकते.
Dec 27, 2015, 12:50 PM ISTVIDEO : अबू आझमींच्या मुलानं महिला डॉक्टरला धमकावलं?
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी सध्या वादात अडकलेत.
Dec 26, 2015, 02:43 PM ISTदेहविक्रीच्या आरोपावरून महिलेचं घर पेटवलं
शहरातील अंबाविहार येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या देहविक्रीविरोधात महिलांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त महिला आणि परिसरातील नागरिकांनी या घरात शिरून साहित्याची प्रचंड नासधूस करून घराला आग लावल्य़ाची घटना घडली आहे.
Dec 24, 2015, 01:29 PM ISTउच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
Dec 23, 2015, 12:23 PM ISTउच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय.
Dec 23, 2015, 10:22 AM ISTदारु विक्रेत्यांनो, 'बांगड्या' भरुन घ्यायला तयार राहा!
दारुची बाटली आडवी करण्यासाठी मतदान घ्यायचं, ठराव पास करायचे... आणखी काय काय युक्त्या करायच्या. पण हमखास यशाची खात्री नाहीच. उपळवाटेच्या महिलांची शक्कल मात्र शंभर टक्के यशाची खात्री देणार अशीच आहे.
Dec 22, 2015, 01:57 PM ISTसोलापूर : दारू विकाल तर बांगड्या भरू महिलांचे धाडसी पाऊल
Dec 21, 2015, 04:08 PM ISTमहिलांना आवडत नाही पुरुषांच्या 5 गोष्टी
प्रत्येक संबंध हे प्रेमाच्या आधारावर बनतात. पण ते संबंध टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न केले गेले पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा दोघांच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण एकत्र राहिल्यानंतर दोघांच्या सवयी बदलतात.
Dec 20, 2015, 08:02 PM ISTजेव्हा गैर मुस्लिम महिलांनी बुरखा परिधान केला आणि त्यांच्यासोबत असे झाले..
काही मुस्लिम देशात महिलांना बुरखा परिधान करण्याची शक्ती आहे. मात्र, सौदी अरबमध्ये बुरखा वापरणे जरुरी नाही. तेथे महिलांना केवळ डोक्यापर्यंत बुरखा वापरणे जरुरी होते. (पूर्ण बुरखा नाही) मात्र, काही अभ्यासकांनी काही गैर मुस्लिम महिलांना बुरखा वापरायला सांगितले. त्यानंतर त्या महिला सार्वजनिक ठिकाणी गेल्यात. त्यांच्यासोबत जे झाले ते व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल.
Dec 18, 2015, 04:58 PM ISTकाही साध्यासुध्या महिलाही घेतात पॉर्नचा आनंद
साध्या दिसणाऱ्या महिलांविषयी काही रिसर्च करण्यात आले आहेत, रिसर्च एजन्सीने दिलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. साध्या महिला या बायसेक्सूएल असतात किंवा गे असतात.
Dec 16, 2015, 04:47 PM ISTमानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह
दोन दिवसांपूर्वी कांदीवलीच्या नाल्यात दोन मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडलाय.
Dec 16, 2015, 10:38 AM ISTसौदी अरेबियातील महिला या सात गोष्टी करु शकत नाहीत
सौदी अरबमधील स्थानिक निवडणुकीत महिलांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळाला आणि शनिवारी या महिलांनी मतदानात सहभाग घेतला. महिलांना समानतेचा अधिकार देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्यांदा नगर पालिकांमध्ये महिलांना उमेदवार म्हणून उभे राहण्याची संधी देण्यात आली. मात्र अद्यापही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करण्याचा महिलांना अधिकार नाही
Dec 13, 2015, 10:02 AM ISTसौदी अरेबियात पहिल्यांच 'महिलां'ना बजावला मतदानाचा हक्क
सौदी अरेबियात महिलांनी शनिवारी पहिल्यांच आपल्या मतधिकारांचा वापर केलाय.
Dec 12, 2015, 07:52 PM IST