महिला

शनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज

शनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज

Dec 12, 2015, 10:21 AM IST

VIDEO : 'कोकणकन्ये'च्या टॉयलेटमध्ये अडकला महिलेचा पाय आणि...

कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये एक विचित्र अपघात घडला. त्या अपघातात एक वृद्ध रेल्वे डब्याच्या टॉयलेटमध्ये अडकून पडली होती. तब्बल दहा तासानंतर त्या महिलेची सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र, या वृद्ध महिलचा पाय अडकल्यानंतर तशाच अवस्थेत तिला पुढचे सात तास रत्नागिरीपर्यंत प्रवास करावा लागला. या प्रवासा दरम्यानच्या स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाची काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Dec 11, 2015, 11:27 PM IST

कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये वृद्ध महिलेचा पाय शौचालयात अडकला, १० तासानंतर सुटका

 कोकण रेल्वेच्या कोकणकंन्या एक्सप्रेसमधल्या शौचालय अडकून पडलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १० तासांच्या प्रयत्नानंतर हे यश आले.

Dec 11, 2015, 01:38 PM IST

'जगातील सर्वात वजनदार' महिलेनं घटवलं ३६३ किलो वजन!

टेक्सासमध्ये राहणारी एकेकाळची सर्वात वजनदार महिलेनं आपलं रुप अशा पद्धतीनं बदललंय की तिच्या हिंमतीला खरोखरच दाद द्यायला हवी. 

Dec 11, 2015, 01:31 PM IST

असे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले

 वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात  आले. 

Dec 9, 2015, 04:36 PM IST

सुधारगृहाची मोडतोड करून ३८ महिला फरार

सुधारगृहाची मोडतोड करून ३८ महिला फरार

Dec 9, 2015, 12:12 PM IST

महिलांवरील अत्याचार वाढले

महिलांवरील अत्याचार वाढले

Dec 8, 2015, 09:50 PM IST

५ गोष्टी महिला पुरूषांकडून अपेक्षा करतात

कोणत्या गोष्टीने महिला आनंदी होतात?  तुम्हांला विश्वास बसणार नाही, काही छोट्या गोष्टी आहेत ज्या पुरूषाने केल्याने महिला नातेसंबंधात खूप समाधानी असतात. या संदर्भात डॉ. एम. गॅरी न्यूमन, एक कौटुंबिक सल्लागार यांनी कनेक्ट लव्ह हा पुस्तक आपल्या संशोधनानंतर लिही आहे. त्यातील पाच गोष्टी आम्ही तुम्हांला सांगतो. 

Dec 8, 2015, 08:37 PM IST

मॅरेथॉनमधून महिलांच्या फिटनेसचा संदेश

मॅरेथॉनमधून महिलांच्या फिटनेसचा संदेश

 

Dec 6, 2015, 11:50 AM IST

मुंबईकर महिलांना याची भिती वाटते

मुंबईकर महिलांना याची भिती वाटते

Dec 6, 2015, 09:28 AM IST

लोकलनं प्रवास करणा-या महिलांना कशाची भीती वाटते?

मुंबई लोकलनं प्रवास करणा-या महिलांना नेमकी कशाची भीती वाटते, हे एका एनजीओनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. या सर्वेक्षणातले निष्कर्ष पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. 

Dec 5, 2015, 08:49 AM IST

शनी मंदिर प्रवेश : हनुमानाला महिला आवडत नव्हत्या : पंकजा मुंडे

शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेश असावा की असू नये, या वादावर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, हनुमानला महिला आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी महिलांना प्रवेश नाकारण्याचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे. 

Dec 3, 2015, 07:59 PM IST

मम्मीच्या वयाच्या महिलेत अडकले त्याचे मन

 एका विद्यार्थ्यावर प्रेमाचं भूत असे काही होते की त्याने आपल्या मम्मीच्या वयाच्या महिलेमध्ये त्याचे मन अडकले. जेव्हा काही शक्य झाले नाही तेव्हा फोनवर अश्लिल मेसेज पाठवायला लागा. 

Dec 3, 2015, 05:37 PM IST