महिला

औरंगाबादेत दोन वृद्ध महिलांची हत्या

भरदिवसा दरोडा आणि हत्येच्या घटनांनी औरंगाबाद हादरलंय. औरंगाबादच्या सिडको भागात चोरीच्या उद्देशानं 60 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या कऱण्यात 

Dec 2, 2015, 10:39 PM IST

मुले जन्माला घालणे एवढेच बायकांचे काम!

महिलांबाबत एक धक्कादायक आणि वादग्रस्त विधान सुन्नी नेते कनथापूरम एपी अबूबकर मुस्लीयर यांनी केलेय. महिला केवळ मुलांना जन्म देण्यासाठीच असतात, असे ते म्हणालेत.

Dec 2, 2015, 12:13 PM IST

ऑन ड्युटी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या मांडीवर बसतो तेव्हा...

गुजरातमध्ये मुलीसोबत डान्स करत असतानांचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Dec 1, 2015, 08:42 PM IST

सासरचे तीला देत होते खाण्यास शेण, पिण्यास गाईचे उष्टे पाणी

खायला गाईचे शेण आणि पिण्यासाठी जनांवराचे उष्टे पाणी द्याचे जेवायला मागितले तर लोखंडी सळईने मारहाण व्हायची. शौचालयात कोंडून ठेवले जायचे,  अत्याचार किती अमानवी असू शकतो. यांचा कोणी विचार ही करू शकणार अषा अत्याचाराला तोंड देणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेची शेजारी राहणाऱ्या महिलांनीच सुटका केली आहे. सारिका संजय अग्रवाल असे या महिलेचे नाव असून ही घटना औरंगाबाद येथील मिसारवाडीच्या साईनगरात सोमवारी घडली.

Dec 1, 2015, 09:47 AM IST

आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?

( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला? 

Dec 1, 2015, 12:25 AM IST

धुळ्यातील महिलांचा बुध बाजार

धुळ्यातील महिलांचा बुध बाजार

Nov 27, 2015, 10:29 PM IST

आमिरच्या असहिष्णुतेबद्दलच्या वक्तव्यानं एक घर उद्ध्वस्त झालं!

असहिष्णुतेच्या मुद्दा आणि त्याबद्दल बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं केलेलं एक वक्तव्य एखादं घरं उद्ध्वस्त करू शकतं, अशी कल्पनाही कुणी केली नसेल... पण, दुर्दैवानं असं घडलंय!

Nov 27, 2015, 09:23 AM IST

रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव

रोड रोमियोंच्या क्रूरपणामुळं एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना नागपुरात घडलीय. 

Nov 24, 2015, 02:24 PM IST

रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव

रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव

Nov 24, 2015, 11:51 AM IST

लांब केसांच्या महिलांचे पुरुषांना असते अधिक आकर्षण

पुरुषांना महिलांमधील कोणत्या गोष्टी आकर्षक आणि सेक्सी वाटतात? आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून याचे गुपित उघड झाले आहे.

Nov 23, 2015, 12:04 PM IST

तंग कपड्यांमुळे महिलांवर बलात्कार - याचिकाकर्ता

तंग कपड्यांमुळे महिलांवर बलात्कार होतात, असा युक्तिवाद एता 'पूर्वी महिला तंग कपडे परिधान करत नव्हत्या. आता जीन्ससारखे मॉडर्न आणि अंगप्रदर्शन करणारे तंग कपडे परिधान करू लागल्याने बलात्काराच्या घटना वाढत आहेत,' असा युक्तिवाद जनहित याचिकादार चंद्रकांत पालव यांनी बुधवारी मुंबई हायकोर्टात केला. त्यावेळी याचिकेशी संबंधित वकिलांनी तीव्र विरोध केला असता सर्वसामान्य माणूस याविषयी कसा विचार करतो, ते आम्हाला ऐकायचे आहे, असे म्हणत खंडपीठाने त्यांना बोलण्याची संधी दिली.

Nov 19, 2015, 02:27 PM IST

अखेर चोरीला गेलेले दागिने महिलांना परत

मुंबईतील महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले. 

Nov 18, 2015, 11:00 PM IST

महिला प्राचार्य मारहाण प्रकरणी मोर्चा

महिला प्राचार्य मारहाण प्रकरणी मोर्चा

Nov 16, 2015, 08:48 PM IST