मुलाची हत्या

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या मुलाची हत्या

संशयित आणि त्याची प्रेयसी यांचे अनेक दिवसांपासून होते अनैतिक संबंध.

Jan 4, 2021, 08:39 AM IST

हैवान बाप, आईची बाजू घेतो म्हणून मुलाची क्रूर पद्धतीने हत्या

नेहमीच आईची बाजू घेतो म्हणून बापानेच आपल्या अल्पवयीन मुलाला अत्यंत क्रूर पद्धतीने संपविल्याची निर्दयी घटना घडली आहे. 

Dec 29, 2018, 07:26 PM IST

आंधळ्या प्रेमात नराधम पतीकडून पत्नी-मुलाची हत्या

पिंपरी चिंचवडमधली धक्कादायक घटना

Jun 10, 2018, 10:57 PM IST

पिंपरी चिंचवड | नराधम पतीकडून पत्नी आणि मुलाची हत्या

पिंपरी चिंचवड | नराधम पतीकडून पत्नी आणि मुलाची हत्या

Jun 10, 2018, 08:31 PM IST

खेळताना वाद, अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची केली हत्या

  देवरी तालुक्यात खेळताना झालेल्या वादमुळे अल्पवयीन मुलानं दुस-या अल्पवयीन मुलाची हत्या केली. चिचगडमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

Feb 23, 2018, 12:38 PM IST

औरंगाबादमध्ये खंडणीसाठी अपहरण करून मुलाची हत्या

औरंगाबादमध्ये खंडणीसाठी अपहरण करून मुलाची हत्या 

Feb 28, 2017, 03:43 PM IST

औरंगाबादमध्ये खंडणीसाठी अपहरण करून मुलाची हत्या

दहा वर्षीय मुलाचं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. वर्धन विवेक घोडे असं दहा वर्षीय मुलाचं नाव आहे. औरंगाबादच्या टिळकनगर भागातील गुरुकुंज हौसिंग सोसायटीतून रात्री आठच्या सुमारास वर्धनचं अपहरण झालं. अपहरणानंतर वर्धनच्या सुटकेसाठी पाच कोटी रुपयांची मागणी करणारी चिठ्ठी आढळून आली. मात्र, काही समजायच्या आतच रात्री अकराच्या सुमारास परिसरातील नाल्यामध्ये वर्धनचा मृतदेह सापडला. वर्धनचं अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Feb 28, 2017, 10:23 AM IST

जमिनीवर पाणी सांडले म्हणून मुलाची हत्या

जमिनीवर पाणी का सांडले म्हणून संतापून एका ३० वर्षाच्या व्यक्तीने आपला मुलाला बेदम मारहान केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीये. 

May 7, 2016, 04:22 PM IST

आईनेच केली मुलाची हत्या

आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक पुण्यात उघडकीस आली आहे. खुनानंतर मृतदेह ताम्हीणी घाटात फेकून देण्यात आला. या प्रकरणी आईसह चुलता आणि इतर तिघे, अशा पाच आरोपींना अटक करण्यात आलीय. 

Mar 14, 2016, 08:28 AM IST

नोकराने घात केला, १५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचा खून

 कापड व्यापाऱ्याच्या मुलाचं १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्याची घटना कल्याणमध्ये घडलीय.  

Mar 4, 2016, 08:39 AM IST

प्रियकराच्या मदतीने महिलेने केली आपल्या मुलाची हत्या

एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या १५ वर्षाच्या मुलाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. 

Feb 9, 2016, 11:36 AM IST

दारूच्या नशेत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मुलाची आईनंच केली हत्या

बुलडाणा जिल्ह्यातील चिखडी इथं एक धक्कादायक घटना घडलीय... एका वासनांध मुलाला त्याच्या सख्खा आईनंच ठार मारलंय. दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न या नराधमानं केला होता. तेव्हा आईनं हे कठोर पाऊल उचललं.

Oct 29, 2015, 10:50 AM IST

नरबळी: दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी जीभ कापून मुलाची हत्या

ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यात सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आलं. 

Sep 29, 2014, 03:46 PM IST

शाळेत गेला नाही म्हणून पित्यानं केली मुलाची हत्या

अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपला चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा शाळेत गेला नाही म्हणून संतापलेल्या पित्यानं मुलाला जीव जाईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झालाय. तर नातवाच्या अशाप्रकारच्या मृत्यूचा धसका घेतल्यामुळं आजीचाही हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाला.

Mar 24, 2014, 12:13 PM IST