मॅचच्याआधी लेडीज परफ्यूम लावतो Ben Stokes, कारण ऐकून व्हाल हैराण
सामन्यापूर्वी बेन स्टोक्स महिला परफ्यूम लावतो
रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर लागला खतरनाक बाउंसर, मॅचमधून बाहेर
शेवटच्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कचा बाउन्सर बॉल जडेजाच्या डोक्यावर लागला.
MI vs KXIP मॅच दरम्यान दिसलेल्या मिस्ट्री गर्लची अशी आहे ओळख
एका सुंदर युवती साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
IPL 2020: शतक ठोकण्यापूर्वी घाबरला होता केएल राहुल, मॅचनंतर खुलासा
मैदानावर उतरण्याधी घाबरला होता केएल राहुल, पण तरीही ठोकले शतक
IPL 2020 : जेव्हा सामन्यादरम्यानच पंचांशी धोनीचा खटका उडाला...
धोनीचं एक नवं रुप पाहायला मिळालं.
टी-२० महिला वर्ल्ड कप फायनलसाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोनाची लागण
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड मॅनेजमेंटची माहिती...
टी-२० वर्ल्ड कपच्या टीम ठरल्या, अशा आहेत भारताच्या मॅच
पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या टीम निश्चित झाल्या आहेत.
World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये वापरलेल्या बॉलचा लिलाव
वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.
मॅच दरम्यान नग्न अवस्थेत मैदानात घुसला हा व्यक्ती, पीचवर केला डान्स
मैदानात नग्न अवस्थेत धावत होता व्यक्ती
World cup 2019 : क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेयसीला प्रपोज करत प्रियकराचा षटकार
So this happened!
मॅच जिंकल्याच्या आनंदात फेसबुक लाईव्ह भावांच्या जीवावर बेतले
दोन्ही मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे कैलाशनगरमधील पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मॅच पाहण्यासाठी आलेल्या मल्ल्याविरोधात 'चोर-चोर'च्या घोषणा
विजय मल्ल्याला लंडन पोलिसांच्या गराड्यातून बाहेर काढण्यात आलं.
World Cup 2019 : पहिली मॅच जिंकल्यानंतर भारताची वर्ल्ड कपमधली कामगिरी
वर्ल्ड कप स्पर्धेला १९७५ साली सुरुवात झाली.
मैदानात ब्राव्होचं वादग्रस्त वर्तन, चौकशी सुरु झाल्यावर निवृत्तीचा निर्णय
वेस्ट इंडिज टीमचा ऑल राऊंडर ड्वॅन ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.
विराटची एक चूक भारताला महाग पडली
भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे.
आयपीएलच्या फ्री पासवर जीएसटी लागणार
बीसीसीआय आणि राज्यांच्या क्रिकेट संस्थांमध्ये फ्री पासांवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते.
खेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला.
भारताने मॅच जिंकली आणि 'या' पाकिस्तानी मुलीने भारतीयांची मनं जिंकली
या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्याचे भारतातही चाहते झाले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या मॅचवर बंदी हवी- गौतम गंभीर
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरु आहे.