close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राणी मुखर्जी

दुर्गापूजेत अभिनेत्रींचा 'सिंदूर' खेळ

उत्सव साजरा करण्याची अनोखी पद्धत 

Oct 9, 2019, 01:39 PM IST

निर्भिड राणीचा 'मर्दानी' अंदाज

 'मर्दानी २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Sep 30, 2019, 03:00 PM IST

'या' कलाकारांच्या जोडीने पुन्हा एकदा 'कुछ कुछ होता हैं'

 'कुछ कुछ होता हैं' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

Aug 18, 2019, 12:24 PM IST

राणीसोबत आपल्या मुलाला पाहून 'हा' बॉलिवूड स्टार म्हणतो....

सोशल मीडियावर अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. राणीचा हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण, म्हणजे त्याच फोटोतून तिच्यासोबत झळकणारा एक मुलगा.

Jun 4, 2019, 04:50 PM IST

'कुछ कुछ होता है' फेम अभिनेत्री काय म्हणतेय ऐकलं का?

या चित्रपटातील आणखीही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.

Apr 25, 2019, 09:07 PM IST

‘मर्दानी 2’ चित्रपटाचे शुटींग सुरू

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा रूपेरी पडद्यावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.

Mar 28, 2019, 01:35 PM IST

राणी मुखर्जीशी लग्न करण्यासाठी आदित्य चोप्राने सोडलेले घर

राणी मुखर्जी आज 40वा वाढदिवस साजरा करत आहे.

Mar 21, 2019, 11:31 AM IST

#MeToo मुद्द्यावरुन राणी- दीपिका एकमेकींना भिडल्या

सोशल मीडियावर राणी होतेय ट्रोल.... 

Jan 1, 2019, 09:54 AM IST

Blackbuck Poaching Case : राणी मुखर्जीने दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही सलमान खानसोबत 'हॅलो ब्रदर्स' या सिनेमात दिसली. राणी मुखर्जीच कायमच सलमान खानसोबत उभी राहिली आहे. काळवीट शिकार प्रकरणात तब्बल 20 वर्षानंतर सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

Apr 6, 2018, 09:13 AM IST

'हिचकी' या चित्रपटाचे होणार राष्ट्रपती भवनामध्ये खास स्क्रिनिंंग

लग्न आणि गरोदरपण यामुळे सिनेमांपासून दूर गेलेली राणी मुखर्जी पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये परतली आहे. 

Mar 30, 2018, 05:06 PM IST

सलमान खानने केली 'या' हिचकीवर मात

अभिनेत्री राणी मुखर्जी मोठ्या कालांतराने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. आदित्य चोप्रासोबत लग्न केल्यानंतर या दोघांच्या आयुष्यात आदिरा ही चिमुकली आली. त्यामुळे अनेक वर्ष हिंदी रूपेरी पडद्यापासून दूर गेलेली राणी मुखर्जी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागम करत आहे.  

Mar 22, 2018, 07:24 PM IST