close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राफेल नदाल

'क्ले कोर्ट'चा बादशाह राफेल नदाल विवाहबंधनात

१४ वर्षांच्या नात्याला नवं नाव 

Oct 20, 2019, 12:17 PM IST

Australian Open : अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा विजय

या विजयासोबत हा त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातवा विजय ठरला आहे.

Jan 27, 2019, 04:29 PM IST

टेनिस चाहत्यांना ग्रास कोर्टवरच्या लढाईची ट्रीट

टेनिस चाहत्यांना ग्रास कोर्टवरच्या लढाईची ट्रीट मिळणार आहे. विम्बल्डनमध्ये दिग्गज टेनिसपटूंमध्ये विजेपदासाठी घमासान होणार आहे. आता विम्बल्डनच्या चमचमत्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे तमाम टेनिसप्रेमींचं लक्ष असणार आहे. 

Jul 2, 2017, 10:56 PM IST

फ्रेंच ओपन : फायनलमध्ये वावरिंकासमोर नदालचे आव्हान

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये स्वित्झर्लंडचा तिसरा मानाकिंत स्टानिसलास वावरिंका आणि लाल मातीचा बादशाह राफेल नदाल यांच्यात लढत होणार आहे. 

Jun 10, 2017, 08:33 AM IST

फ्रेंच ओपन : टेनिसप्रेमींसाठी आज अनोखी मेजवानी

फ्रेंच ओपन स्पर्धेत आज टेनिसप्रेमींसाठी अनोखी मेजवनी असणार आहे...क्ले कोर्टचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असणारा राफेल नदाल, नोवाक जोकोविच, स्वित्झर्लंडचा स्टॅनलिस वावरिंका, अव्वल सीडेड अँडी मरे हे चारही टॉपचे खेळाडू आज वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळणार आहेत.  

Jun 7, 2017, 07:45 AM IST

इटालियन ओपन : थिमनं नदालला दिला पराभवाचा धक्का

रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम यानं स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिलाय.

May 21, 2017, 12:26 AM IST

राफेल नदालला पराभवाचा धक्का

मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम यानं स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिलाय. डॉमिनिकनं नदालला 6-4, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूतकेलंय. 

May 20, 2017, 08:21 AM IST

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये फेडरर-नदालची लढत

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफाएल नदाल आणि रॉजर फेडररमध्ये ड्रीम फायनल रंगणार आहे. 

Jan 29, 2017, 09:27 AM IST

मायलेकीच्या भेटीसाठी 'त्या'ने खेळ थांबवला

टेनिसजगतातील प्रसिद्ध खेळाडू राफेल नदाल याचा एक व्हिडीओ सध्या यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होतोय. 

Sep 30, 2016, 08:40 AM IST

व्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...

टेनिस कोर्टाचा बादशाह राफेल नदाल त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातोच... शिवाय तो त्याच्या संवेदनशीलतेसाठीही ओळखला जातो. 

Sep 29, 2016, 10:34 PM IST

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदालचा धक्कादायक पराभव

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सगळ्यात धक्कादायक निकाल लागला आहे. दोन वेळचा चॅम्पियन राफेल नदालचं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आले आहे.

Sep 6, 2016, 09:02 AM IST

आजपासून फ्रेंच ओपनचा थरार

आजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे. 

May 22, 2016, 01:45 PM IST

नोवाक जोकोविच दुसऱ्यांदा ‘विम्बल्डन’चा चॅम्पियन

आज विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगला आणि नोवाक जोकोविच दुसऱ्यांदा ‘विम्बल्डन’चा चॅम्पियन ठरलाय. जोकोविचनं फेडरलला 6-7,6-4,7-6,5-7,6-4मध्ये पराभूत केलं.

Jul 6, 2014, 10:55 PM IST

आईच्या टोमण्याने त्याने नदालला हरवले

 वर्ल्ड नंबर राफेल नदालला तू पराजित करू शकत नाही, असा टोमणा आईने मारल्यामुळे चिडून विम्बल्डनमध्ये तरुण वादळ ठरलेल्या निक किर्गीयोस चक्क नदालला हरवले. 

Jul 2, 2014, 07:44 PM IST

राफेल नदालच फ्रेंच ओपनचा बादशहा, नदालचं 9वं फ्रेंच ओपन!

फ्रेंच ओपनचा बादशहा कोण....तर राफेल नदाल...हेच उत्तर रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात मिळालं. जेव्हा राफानं ज्योकोविचला नमवत 9व्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं.

Jun 9, 2014, 09:03 AM IST