राष्ट्रपती

जल्लीकट्टूचा मार्ग मोकळा

जल्लीकट्टूचा मार्ग मोकळा

Jan 21, 2017, 04:01 PM IST

अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार, राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी यावर शिक्कामोर्तब केलंय. रेल्वे बजेटचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे.

Jan 8, 2017, 12:09 PM IST

नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावेल - राष्ट्रपती

 नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती काही काळासाठी मंद होईल. त्यामुळे होणाऱ्या त्रासातून गरिबांची सुटका करण्यासाठी सरकारनं खूप काळजी घेतली पाहिजे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय.

Jan 5, 2017, 10:13 PM IST

पंतप्रधान, राष्ट्रपतींनी केलं महामानवाला अभिवादन

पंतप्रधान, राष्ट्रपतींनी केलं महामानवाला अभिवादन

Dec 6, 2016, 03:31 PM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधान जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी राहणार उपस्थित

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांची 73 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली. 

Dec 6, 2016, 10:00 AM IST

आयकर संशोधन कायद्याविरोधात राहुल गांधी राष्ट्रपती भेटीला

 काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विविध पक्षांच्या 16 खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली. 

Dec 1, 2016, 09:23 PM IST

नोटाबंदीनंतर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नोटाबंदीच्या निर्णयावरुन लोकसभा आणि राज्यसभेत सुरुअसलेल्या गोंधळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Nov 19, 2016, 10:36 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीला राष्ट्रपतींची मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर खुशखबर मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता द्यायला राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी मंजुरी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. 

Nov 4, 2016, 11:18 PM IST

हिलरींनी मला उत्तम राष्ट्रपती बनवलं : ओबामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या यशाचं श्रेय डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना दिलंय. 

Nov 2, 2016, 05:03 PM IST

राष्ट्रपतींच्या दुसऱ्या टर्मसाठी शिवसेनेचे प्रयत्न?

भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दुसरी टर्म मिळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे.

Oct 14, 2016, 09:59 PM IST

जीएसटीला राष्ट्रपतींकडून मंजुरी, पुढे काय पाहा...

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) विधेयकावर स्वाक्षरी केलीय. 

Sep 8, 2016, 08:03 PM IST

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती

देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.  

Sep 6, 2016, 09:15 AM IST

महाभियोगानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपती यांची हकालपट्टी

भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ब्राझीलच्या राष्ट्रपती दिलमा रौस्सेफ यांच्यावर महाभियोग चालविला गेला. त्यानंतर त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sep 1, 2016, 08:19 AM IST

गोविंदा पथकांची 'पुरस्कार वापसी'

सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवातल्या गोविंदांच्या थरावर निर्बंध आणल्यानं गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचाच भाग म्हणुन गोविंदा पथकांनी पुरस्कार वापसीचा पवित्रा घेतला आहे. 

Aug 23, 2016, 09:28 AM IST