जनरल-स्लीपर क्लास दरवाढ मागे घ्या- ममता
रेल्वेच्या जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये केलेली दरवाढ मागे घेण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय. जनरल आणि स्लीपर या दोन्ही क्लासमधून सर्वसामान्य लोक प्रवास करत असतात. त्यामुळं रेल्वेची दरवाढ हा सर्वसामान्यांवर अन्याय असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटंलय.
Mar 19, 2012, 03:30 PM ISTरेल्वे भाडेवाढ कमी होणार?
ममता बॅनर्जींच्या दबावाला बळी पडून दिनेश त्रिवेदी यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या भाडेवाढीबाबत ममतांनी राजीनामा घेतला ती भाडेवाढ मागे घेण्यासाठी ममता बॅनर्जींनी सरकारवर दबाव वाढवला आहे.
Mar 19, 2012, 11:31 AM ISTदिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावर सस्पेन्स
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांचा हा राजीनामा पंतप्रधान मनमोहन स्विकारतील का, याचीच उत्सुकता लागली असताना हा राजीनामा ३१मार्चला स्वीकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.
Mar 15, 2012, 10:44 AM ISTरेल्वे अपघातांना आळा बसणार का?
जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
Mar 13, 2012, 03:50 PM ISTरेल्वे तिकीट दर वाढण्याची शक्यता
महागाईच्या भडक्यात आता रेल्वेचे तिकीट दरही वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मुंबईत दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना रेल्वेच्या खाजगीकरणबाबतही विचार सुरु असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहेत.
Mar 3, 2012, 05:49 PM ISTसंपाने केले १० हजार कोटींचे नुकसान
अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.
Feb 29, 2012, 09:15 AM ISTदेशव्यापी संप, पण मुंबई थांबली नाहीच
बेरोजगारी आणि खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सुरुवात झाली आहे. या संपात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमातील संस्थांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Feb 28, 2012, 10:35 AM ISTरेल्वे: सव्वा लाख जागा ६ महिन्यात भरा
रेल्वेमध्ये तब्बल सव्वा लाख पदं ही रिक्त असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे ही पदं रिक्त असल्याने रेल्वे उच्च स्तरीय समितीने चिंता व्यक्त केली आहे, तसचं ही रिक्त पदं वेळेत म्हणजेच सहा महिन्यात भरण्यात यावी.
Feb 22, 2012, 12:47 PM ISTधुक्याने दिल्लीला लपटले, रेल्वे, विमानसेवा विस्कळीत
दिल्लीत थंडीने सर्वांनाच गारटविले असताना आता धुक्याने लपटले आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. या धुक्याने रस्ता, रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम प्रवाशांना बसला आहे.
Dec 24, 2011, 08:47 AM ISTरशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा
रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे.
Dec 17, 2011, 01:46 PM ISTगुड न्यूज, पनवेलपर्यंत हार्बर फास्ट
नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. आता पनवेलपर्यंत हार्बर फास्ट होणार आहे.
Dec 9, 2011, 06:33 AM ISTखार सबवे मृत्युचा सापळा
पश्चिम रेल्वे आणि महापालिकेच्या वादात मुंबईतील खार सबवेच्या दुरुस्तीचं काम रखडलं होतं. नंतर हे अर्धवट काम करण्यात आलं.त्यामुळं अपघाताचा धोका निर्माण झाला.
Nov 29, 2011, 06:45 AM ISTमध्य रेल्वे बारा डब्यांची
आजपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्व गाड्या बारा डब्यांच्या चालविल्या जाणार आहेत.
Nov 23, 2011, 05:14 AM IST