लाभ

आजचे राशीभविष्य : 'या' राशीच्या वाटेत असणाऱ्या अडचणी दूर होणार

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस 

 

 

Aug 28, 2020, 08:31 AM IST

राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचा योग

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस... 

May 10, 2020, 07:52 AM IST

राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींच्या समस्या निकाली निघतील

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

 

May 9, 2020, 09:12 AM IST

रत्नागिरीत ठेकेदाराच्याच कामगारांना 'शिवभोजन'चा लाभ

 उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत यातला घोटाळा उघड

Jan 27, 2020, 06:15 PM IST

कर्जमाफीचा घोळ, एवढ्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ

राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या पन्नास लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे.

Apr 2, 2018, 11:24 PM IST

कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी ५० लाखांपेक्षा कमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:18 PM IST

पुणे | एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 07:28 PM IST

मुंबईतल्या ८१३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, मुख्यमंत्री म्हणतात...

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर सरकारनं जिल्हानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

Jul 4, 2017, 04:39 PM IST

Good News : जनधन खाते आहे का! तुम्हाला मिळणार हा लाभ?

तुमच्याकडे जनधन खाते असेल तर तुम्हला विमाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता भरणार आहे. तसा विचार सुरु आहे. याबाबत सामान्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 21, 2017, 10:10 AM IST

आरक्षणाच्या लाभासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांमध्ये द्यावं लागणार

शिक्षण, सरकारी नोकरी, तसंच निवडणूक यामध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधितांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणं बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.

Dec 9, 2016, 07:21 PM IST

साडे चार लाख शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाचा लाभ नाही

कर्ज पुनर्गठन योजनेचा अजूनही साडेचार लाख शेतकऱ्यांना फायदाच न झाल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावतं यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झालंय़.

Oct 5, 2016, 07:22 PM IST

विविध योजनांचा लाभासाठी आधारवर मोबाईल नंबर करा अपडेट

UIDAI ने नागरिकांना AADHAR मध्ये आपला मोबाईल नंबर अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्यामुळे विविध सरकारी सेवांपर्यंत ऑनलाईन पोहोचता यावे.

Aug 3, 2016, 11:10 AM IST