close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लैंगिक अत्याचार

Kolhapur Hockey Teacher Vijay Manugude Get Lifetime Punishment PT2M23S

कोल्हापूर | बलात्कार, लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रशिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूर | बलात्कार, लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रशिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा

Aug 28, 2019, 07:55 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचा आसाराम बापूला दणका

पुढील निर्णायक सुनावणी काय असणाऱ ?

Jul 15, 2019, 12:39 PM IST

#MeToo आरोप प्रकरणी नाना पाटेकर यांना मोठा दिलासा

..... या प्रकरणीचा अंतिम निर्णय

Jun 13, 2019, 01:50 PM IST

सावत्र वडिलांनी मला वारंवार 'तसा' स्पर्श केला अन्... ; सेलिब्रिटीचा खुलासा

..... त्याच वेळी तिला या विदारक प्रसंगाचा सामना करावा लागला होता

May 30, 2019, 02:43 PM IST

भोंदूबाबाकडून भक्तांचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने भक्तांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणजवळच्या टिटवाळ्यात उघड झाला आहे.  

May 11, 2019, 07:38 PM IST

लैंगिक अत्याचार प्रकरणात नेमकी का मिळाली न्या. गोगोईंना क्लीन चीट?

ज्या व्यक्तीनं आपली तक्रार दाखल केली असेल त्या व्यक्तीला आपली तक्रार कोणत्या कारणावरून बेदखल ठरवण्यात आली? आपली तक्रार का रद्द करण्यात आली? हे समजण्याचा हक्क कायद्यानं दिला गेलाय. परंतु, या प्रकरणात मात्र तक्रारदार महिलेला हा हक्कही नाकारण्यात आलाय

May 8, 2019, 12:10 PM IST
Virginity Test From Jat Panchayat Will Be Consider As Sexual Abuse PT3M15S

महाराष्ट्र | कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका

महाराष्ट्र | कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका

Feb 7, 2019, 10:40 AM IST

कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका

गेल्याच महिन्यात कौमार्य चाचणीची एक धक्कादायक घटना पुण्यात उघड झाली होती

Feb 7, 2019, 08:58 AM IST

'डान्स इंडिया डान्स'च्या 'या' कोरियोग्राफरवर लैंगिक छळाचा आरोप; गुन्हा दाखल

कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Feb 2, 2019, 09:19 AM IST

टी-सीरीजच्या मालकावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप महिलेने घेतले मागे

 #MeToo अभियानांतर्गत सिनेसृष्टीतील अनेक लोकांची नावे समोर आली

Jan 17, 2019, 02:33 PM IST

Me Too : टी सीरीजच्या मालकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

प्रोडक्शन हाऊसमधील तीन गाणी गाण्याकरता अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले होते.

Jan 17, 2019, 12:04 PM IST

सौरव गांगुली नाराज, बीसीसीआयला लिहिलं पत्र

सौरव गांगुलीनं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डला राहुल जोहरीप्रकरणी खरमरीत पत्र लिहीलंय.

Oct 30, 2018, 09:46 PM IST

#MeToo: गुगलने 48 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

पाहा काय आहे ही बातमी 

Oct 26, 2018, 12:59 PM IST