विराट कोहली

विराटने या खेळाडूसमोर जोडले हात

क्रिकेटमध्ये एका सामन्यात एखादा खेळा़डू हीरो बनू शकतो, असचं काहीसं पाहायला मिळाले. चक्क विरोट कोहलीने हात जोडून स्वागत केले.

Apr 30, 2015, 01:01 PM IST

भारतीय संघात धोनीच्या जागी कोण? विराटने दिलं उत्तर...

भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीनं धोनीच्या जागी टेस्ट मॅचमध्ये कोण खेळणार याचा खुलासा केला आहे. दिल्ली डेअरडेविल्ससोबतच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट बोलत होता. 

Apr 27, 2015, 12:22 PM IST

विराट कोहली 90 कोटी खर्च करुन जीम सुरु करणार

भारतीय क्रिकेट स्टार खेळाडू विराट कोहली 90 कोटी रुपये खर्च करुन जिम सुरु करणार आहे. तो जीम आणि फिटनेस केंद्र उभारणार आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

...तिच्यासाठी जीव द्यायलाही तयार - विराट कोहली

भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य केलंय. अर्थात, त्याच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या नजरा आपोआप वळल्या त्या अभिनेत्री अनुष्का शर्माकडे...

Apr 21, 2015, 08:58 AM IST

विराट कोहली अनुष्काबद्दल असं का बोलला?

माझ्या खासगी आयुष्यात कोणी डोके खुपसलेले आवडत नाही. त्यामुळे मला राग येणे स्वाभाविकच आहे, असे सांगून अनुष्का माझी शक्ती आहे, असे टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार विराट कोहली म्हणाला.

Apr 15, 2015, 04:13 PM IST

अखेर विराटनं सोडलं मौन, म्हणाला टीकाकारांना लाज वाटली पाहिजे

वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर शाब्दिक आक्रमण केलं होतं. मात्र या सगळ्यावर विराटनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्यानं आता हे मौन सोडलंय.

Apr 10, 2015, 03:57 PM IST

व्हिडिओ : 'महिला संरक्षणा'वर विराट, रैना, शास्त्री मैदानात

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आपले क्रिकेटर्स मैदानात उतरलेत. 

Apr 2, 2015, 11:05 AM IST

विराट-अनुष्का दिसले दिल्लीत

विराट कोहली आणि अनष्का शर्मा ऑस्ट्रेलियानंतर पुन्हा एकदा हातात हात घेऊन दिल्लीत फिरतांना दिसले. यावेळी निमित्त होते ते सुरेश रैनाच्या लग्नाचे. सुरेश रैनाच्या लग्नानिमित्त दोघेही दिल्लीत पोहचले आहेत.

Apr 1, 2015, 07:19 PM IST

'विराट कोहली ऑस्ट्रेलियात प्रभावी ठरला'

विराट कोहली  वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला आहे, तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याची कामगिरी प्रभावी ठरल्याचे मत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलंय.

Mar 30, 2015, 11:33 PM IST

'विराट-अनुष्काच्या नात्याचा सन्मान करा'

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्याचा सन्मान करा, असं क्रिकेटपटू युवराज सिंहने म्हटलं आहे. 

Mar 30, 2015, 08:09 PM IST

विराटच्या म्हणण्यावरच अनुष्का मॅच पाहायला गेली?

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या परावभाचा राग क्रिकेट फॅन्स अनुष्का शर्मावर काढतायेत. मात्र अनुष्का स्वत:च्या इच्छेनं मॅच पाहायला गेली नाही तर विराटनं म्हटलं म्हणूनच ती गेली. 

Mar 29, 2015, 12:04 PM IST