विवाह

ठाण्याच्या ५८ वर्षीय वृद्धाचा लग्नाचा सेल्फी व्हायरल!

नव्या वर्षात शुभेच्छांशिवाय आणखी काही व्हायरल झालं असेल तर तो आहे एका ५८ वर्षीय वृद्धाचा लग्नाचा सेल्फी... 

Jan 2, 2015, 04:04 PM IST

62 वर्षीय इमरान खान पुन्हा एकदा 'गुपचूपपणे' बोहल्यावर....

पाकिस्तानच्या क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात उतरलेला इमरान खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची माहिती मिळतेय. इमराननं बीसीसीची माजी अँकर रेहाम खान हिच्याशी गुपचूप निकाह केलाय. 

Jan 1, 2015, 06:50 PM IST

दारूड्या मुलाशी लग्न करण्यास नकार, केला बलात्काराचा प्रयत्न

जिल्ह्यात आष्टा इथे कोल्हाटी समाजाच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केलेत. दारूड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणा-या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं. सर्वात धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईवर बलात्काराचाही प्रयत्न झाला.

Dec 20, 2014, 06:37 PM IST

अजब गजब : डॉक्युमेंटरीसाठी तिनं केला आदिवासी तरुणाशी विवाह!

बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात घडावी अशी घटना इक्वॉडोरच्या अमेझॉन क्षेत्रातील बरसाती जंगलात घडलीय. इथं, एका फिल्ममेकर तरुणीनं चक्क एका आदिवासी तरुणाशी विवाह केलाय... तोही आपली डॉक्युमेंटरी पूर्ण करण्यासाठी...

Dec 18, 2014, 12:40 PM IST

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी...

ज्यांचं यंदा कर्तव्य आहे, ज्यांना लगीन घाई आहे, ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय, ज्यांची बोहल्यावर चढण्याची तयारी सुरू आहे, ज्यांना लाडू खाऊ घालायचं आहेत, अशा सर्वांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

Dec 11, 2014, 01:00 PM IST

स्वत: वर्जिन नाही, पण बायको मात्र वर्जिन हवी!

भारतीय समाज भले ही स्वत:ला प्रत्येक बाबतीत प्रगत मान असेल, पण आजही महिलांच्या बाबतीत या पुरुष प्रधान समाजाची विचारसरणी काही बदलत नाही. खासकरून जेव्हा प्रकरण हे वर्जिनिटीबद्दल असेल.

Dec 1, 2014, 12:40 PM IST

कट्टर वैरी मुलायम सिंह - लालूप्रसाद यादव होणार व्याही

राजकारणातील कट्टर वैरी मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव लवकरच व्याही बनणार आहेत. लालूंची कन्या मुलायम सिंह यादवांच्या घरची सून बनणार आहे.

Nov 28, 2014, 07:13 PM IST

सलमान खानच्या बहिणीच्या रिसेप्शनला कोणी लावली हजेरी... पाहा,

सलमान खानच्या बहिणीच्या रिसेप्शनला कोणी लावली हजेरी... पाहा,

Nov 22, 2014, 09:26 AM IST

पुन्हा एकदा संसारात रमायचंय झीनतला!

सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान हिनं आपल्याला पुन्हा एकदा संसारात रमायला आवडेल, असं नुकतंच स्पष्ट केलंय. आज म्हणजेच, १९ नोव्हेंबर रोजी झीनत ६३ वर्षांची झालीय. 

Nov 19, 2014, 05:20 PM IST

'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा

चांगले स्थळ. उच्च शिक्षण. मोठ्या पगाराची नोकरी. मुंबईच्या मध्यभागी मोठे घर. परदेशात व्यवसाय. असं जर स्थळ मुलीसाठी आले तर! कोणत्याही मुलीच्या वडिलांना ते पसंत पडणार नाही का? मात्र, बनावट प्रोफाईल तयार करुन 'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा घातल्याचे उघड झालेय.

Oct 9, 2014, 03:56 PM IST

सलमान खानच्या बहिणीच्या लग्नाची तारीख निश्चित

बॉलिवूडमधील दबंग सलमान खान याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे. १६ नोव्हेंबरला अर्पिताचा विवाह होणार आहे.

Oct 7, 2014, 08:38 AM IST

एेकावे ते नवल, तिने स्वत:शीच केले लग्न!

मी माझ्याशी लग्न केलं. चांगली व्यक्ती शोधण्यासाठी वर्ष लागू शकतात. मला ते करायचं नव्हते. मी माझ्याशी लग्न करण्यासाची संकल्पा आखत होती. त्यानुसार मी स्वत:शीच लग्न केले. आधी एकटे असल्याचे  वाटत होते. आता मी एकटी नाही, अशी प्रतिक्रिया स्वत:शीच लग्न केल्यानंतर ग्रेस गेल्डर हिने दिलेय.

Oct 6, 2014, 09:15 AM IST