WHO च्या वेबसाइटवर भारताचा वादग्रस्त नकाशा; चीनसोबत रचला कट
यामध्ये चीनचा हात आहे का?
Jan 11, 2021, 07:54 AM ISTभारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक
भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Apr 6, 2018, 06:44 PM IST... तर यासाठी नाही मिळत तत्काल तिकिट, मोठा घोटाळा उघड
अनेकदा तत्काल तिकिट मिळणं अशक्य होतं ही असुविधेच्या मागे आहे हे खरे कारण?
Dec 28, 2017, 01:09 PM ISTआत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या २३००० वेबसाईट्स सापडल्या !
रुसचे वॉचडॉग रोस्पोट्रेबनादजोर यांनी आत्महत्येसंदर्भात किंवा आत्महत्या कशी करावी याबद्दलची माहिती देणाऱ्या वेबसाईटचा शोध घेतला आहे.
Aug 17, 2017, 10:02 AM IST‘टॉप-५ सर्च’मध्ये सरकारी वेबसाइट आणा!
सोशल मीडियाचं महत्त्व चांगलेत जाणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या सर्व खात्यांच्या वेबसाइट्स गुगल सर्चमध्ये टॉप-५ मध्ये राहतील, यासाठी प्रयत्न करा, असं सर्व खात्यांच्या सचिवांना सांगण्यात आलं आहे.
May 31, 2016, 05:11 PM ISTही वेबसाइट सांगते की तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप, तुमचे वयही सांगते
तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे.
Jan 6, 2016, 06:41 PM ISTइसीसच्या वेबसाइटवर तरूणाच्या मृत्यूचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 06:27 PM ISTश्रीलंकेच्या वेबसाईटवर मोदी आणि जयललितांचा वादग्रस्त फोटो
संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर वादग्रस्त लेख आणि फोटोबाबत श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांची विना शर्त क्षमा मागितलीय.
Aug 1, 2014, 10:47 PM ISTपंतप्रधान मोदींनी लॉन्च केली MyGov वेबसाइट
केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता आणि सरकारमधला दुरावा कमी करण्यासाठी एक नवं वेबपोर्टल लॉन्च केलंय. mygov.nic.in असं या वेबसाइटचं नाव आहे.
Jul 27, 2014, 10:22 AM ISTएका चुटकीत होणार रेल्वेचे आरक्षण
भारतीय रेल्वेने आपल्या ऑनलाईन बुकींगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे तुम्हचे आरक्षण एका चुटकीसरर्शी होऊ शकणार आहे. पूर्वीचे संकेतस्थळ आता अधिक वेगवान बनविण्यात आले आहे. हा वेग चार पटीने वाढविण्यात आला आहे.
Jul 1, 2014, 10:30 AM ISTपाकिस्तानात भाजपनं केली वेबसाइट ब्लॉक, मोदींचं पोर्टल सुरू
पाकिस्तानातील नागरीक भारतीय जनता पक्षाची वेबसाइट पाहू शकत नाही, कारण भाजपनं आपली इंटरनेट पेज पाकिस्तानात ब्लॉक केलंय. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक त्यांच्या पोर्टलवर जावू शकतात.
Apr 22, 2014, 04:19 PM ISTMTNLची साइट केली पाकने हॅक
मुंबई महानगर टेलिफ़ोन निगमची वेबसाईट हॅक झालीये. या वेबसाईटवर `हॅप्पी इंडीपेंडेन्स डे पाकिस्तान` असा मेसेज झळकतोय आणि एक कार्टून टाकण्यात आलंय. ही वेबसाईट उघडताच मॅसेज स्क्रीनवर डीसप्ले होतो.
Aug 16, 2013, 06:56 PM ISTमाधुरी दीक्षितची 'वेबसाइट' सुरू
माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. आपली स्वतःची वेबसाईट असलेल्या स्टार्सच्या यादीत आता माधुरी दीक्षितचीही भर पडली आहे. माधुरी दीक्षितने स्वतःची वेबसाईट सुरू केली आहे.
Feb 1, 2012, 03:52 PM IST