'नितेश राणेंना कोण सांगणार?' कपिल पाटलांचा निशाणा
'राज्य सरकारला मदत करता येत नसेल तर खालच्या पातळीवर टीका करु नये'
Apr 8, 2020, 09:39 PM ISTCorona : खासदार फंडाच्या स्थगितीवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Apr 6, 2020, 11:39 PM ISTधार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा दिला ‘नजराणा’, शिवसेनेची 'सामना'तून टीका
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली आहे,असे असताना दिल्लीत धार्मिक कार्यक्रम झाला कसा?
Apr 3, 2020, 11:40 AM ISTकर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
Apr 1, 2020, 01:25 PM ISTमुंबई | लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद असल्याने शिवसेनेकडून नाश्टा, जेवणाची सोय
मुंबई | लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद असल्याने शिवसेनेकडून नाश्टा, जेवणाची सोय
Mar 27, 2020, 08:10 PM IST'कोणाच्या बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही'
कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही,
Mar 20, 2020, 05:58 PM IST....म्हणून 'मनसे' आळवला सूर; उद्धवा, 'पक्षपाती' तुझे सरकार
जाणून घ्या काय होतं कारण...
Mar 19, 2020, 06:12 PM ISTजीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ
कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2020, 03:36 PM ISTरत्नागिरी । भास्कर जाधव- अजित पवार भेट, पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 14, 2020, 02:45 PM ISTशिवसेनेचे नाराज भास्कर जाधवांची अजित पवार, जयंत पाटील यांनी घेतली भेट
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
Mar 14, 2020, 01:27 PM ISTराष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Mar 13, 2020, 02:03 PM ISTअजित पवार यांनी आमदारांना बजावले, तीन कोटींचे दोनच कोटी करतो!
अजित पवार यांनी विरोधी बाकांकडे नजर टाकत आमदारांना बजावले.
Mar 13, 2020, 01:01 PM ISTचुकीला माफी नाही, मुनगंटीवारांच्या कबुलीजबाबावर अजितदादांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लगावला टोला.
Mar 13, 2020, 12:59 PM ISTकाम न करता, निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा - अजित पवार
'काम न करता निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार'
Mar 13, 2020, 11:44 AM ISTशिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी
माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावतेंचा पत्ता कापला
Mar 12, 2020, 06:46 PM IST