'महाराष्ट्रात फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले असते, पण आमच्याशी दगाफटका झाला'
देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता
Jun 6, 2020, 07:27 AM ISTकोरोना । ‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या 'आशा' गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांच्या कामाची दखल.
Jun 5, 2020, 10:20 AM ISTराजभवनावर येणाऱ्या 'चक्रम वादळां'पासून सावध राहा; शिवसेनेचा राज्यपालांना खोचक सल्ला
कायद्याची इतकीच चाड असती तर जनता साखरझोपेत असताना महाराष्ट्रावरील राष्ट्रपती राजवट उठवून बेकायदा शपथविधी पार पडलाच नसता
Jun 4, 2020, 09:21 AM ISTअर्शद वारसी म्हणतो, 'कारकिर्दीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना...'
पाहा तो नेमकं काय म्हणाला....
Jun 4, 2020, 07:52 AM IST'मोदींनी सहा वर्षात चांगले निर्णय घेतले तशा चुकाही केल्यात'
भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का?
Jun 1, 2020, 08:03 AM ISTभाजपला टोला, महाराष्ट्र नाही तर गुजरात सरकारकडून लपवाछपवी - रोहित पवार
कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत.
May 30, 2020, 02:31 PM ISTबँकांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज द्यावे, थकीत पीक कर्जाची हमी राज्य सरकारची - मुख्यमंत्री
बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे.
May 30, 2020, 08:30 AM ISTराज्यात ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
कोणी उपाशी राहू नये म्हणून मजूर, कामगार आणि गरिबांना राज्यशासनाच्यावतीने केवळ पाच रुपयांत शिवभोजन उपल्ध करुन देण्यात आले.
May 30, 2020, 07:59 AM ISTभारत-चीन सीमावादावरून शिवसेनेचा मोदींना खोचक टोला
देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन भारत-चीन सीमेवर नक्की काय सुरु आहे, याचा खुलासा करावा
May 29, 2020, 10:52 AM IST'सावरकरांसाठी एवढं तरी करा', संजय राऊतांची मोदी सरकारकडे मागणी
सावरकरांच्या जयंतीच्या दिवशीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
May 28, 2020, 10:58 PM ISTशासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू
कोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली.
May 28, 2020, 02:45 PM ISTमहाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी
महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.
May 28, 2020, 06:40 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे-राहुल गांधींची फोनवर काय चर्चा झाली?
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांत संवाद
May 27, 2020, 12:41 PM ISTराज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे.
May 27, 2020, 06:33 AM ISTआपली जबाबदारी झटकून दोष मुख्यमंत्र्यांवर ढकलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - फडणवीस
देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर आरोप
May 26, 2020, 07:24 PM IST