संरक्षण

'सबनीसांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची'

'सबनीसांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची'

Jan 3, 2016, 09:22 PM IST

कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नवी यंत्रणा

कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नवी यंत्रणा

Oct 21, 2015, 10:09 PM IST

'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट

आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.

Sep 1, 2015, 08:57 AM IST

रेल्वे प्रवाशांनाही मिळणार 'विम्या'ची सुविधा?

पुढील काही दिवसांत रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंग वेबसाइट 'आयआरसीटीसी' प्रवाशांसाठी विशेष विमा योजना आणण्याच्या तयारीत आहे. 

Apr 20, 2015, 05:15 PM IST

व्हिडिओ : 'महिला संरक्षणा'वर विराट, रैना, शास्त्री मैदानात

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आपले क्रिकेटर्स मैदानात उतरलेत. 

Apr 2, 2015, 11:05 AM IST

उन्हाळ्यातही सतेज आणि चमकदार ठेवा तुमच्या त्वचेला!

मेडिकल सर्व्हिसेस तसंच 'आर अॅन्ड बी'च्या उपाध्यक्ष तसंच काया स्किन क्लिनिकच्या प्रमुख डॉक्टर संगीता वेलासकर यांनी सध्याच्या उकडत्या वातावरणात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.

Apr 2, 2015, 10:15 AM IST

2000पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षणाची अंमलबजावणी

1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारनं जारी केलेत.

Jul 23, 2014, 12:57 PM IST

संरक्षण अर्थसंकल्पात काही नाविन्यपूर्ण पावलं...

हेमंत महाजन,
माजी ब्रिगेडियर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षण विभागासाठी २२९ हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्याने निधी वाढवून दिला आहे... असं असलं तरी आपला प्रमुख प्रतिस्पर्धी ‘चीन’च्या तुलनेत ही तरतूद एकतृतीयांशही नाही. 

Jul 22, 2014, 03:18 PM IST

पाण्यापासून मोबाईल जपण्याच्या काही टीप्स

आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तसेच आपला स्मार्टफोन आणि मोबाईल पाण्यापासून कसा सुरक्षित राहील, याबाबत काही टीप्स.

Jul 15, 2014, 04:11 PM IST

विकासासाठी थेट परकीय गुंतवणूक आवश्यक - अर्थमंत्री

देशाच्या संरक्षण क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीला (एफडीआय) वाव दिल्यानंतर विकासासाठी उत्पादन क्षेत्रात एफडीआय आणण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.

Jul 10, 2014, 12:23 PM IST

सावधान ! महिलांना छेडताय... आता करंट बसेल!

 

मुंबईः महिलांची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यात स्वतःहून महिलांनी आपलं संरक्षण करणं गरजेचं असतं. महिलांनी आपलं संरक्षण कसं करावं? हा प्रश्न तर येणारच... म्हणूनच सरकारसोबतच काही विद्यार्थ्यांनीही या सुरक्षेच्या मोहिमेत सहभाग घेतलाय.

Jun 25, 2014, 07:56 PM IST

संरक्षणदृष्ट्या प्रगती... भारताची आणि चीनची

गेल्या दहा वर्षात शस्त्रास्त्रे निर्मितीच्यादृष्टीने भारताची काहीही प्रगती झालेली नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते मूळ सीमारेषेपासून जवळपास ३०-४० किलोमीटर मागे आहेत.

Jun 10, 2014, 04:34 PM IST

'त्या' साडे तीन लाख झोपड्या सुरक्षित होणार?

२००० सालापर्यंतच्या झोपड्यांना आता संरक्षण मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. आज मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.

Feb 24, 2014, 11:53 AM IST

गोदावरीला नवं संरक्षण, पण थांबणार कधी प्रदूषण?

गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय.

Jul 27, 2012, 11:57 PM IST

माझ्या जीवाला धोका - मायावती

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जास्त सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. याबातचे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिले आहे.

May 2, 2012, 02:26 PM IST