Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ
सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे.
Jan 11, 2023, 02:34 PM ISTIND vs SL : असा खेळाडू होणे नाही! 'सचिन-विराटला पाहिलंय पण...', Kapil Dev यांना शब्द सुचेना!
Suryakumar Yadav : खेळाडू असावा तर असा... कपिल देव म्हणतात 'त्याचं कौतूक करताना मला शब्द सुचत नाहीत'
Jan 9, 2023, 10:54 PM ISTArjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला
Arjun Tendulkar Century: रणजी ट्रॉफीच्या पदार्णाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शतकी खेळी केली. यावर बहिण सारा आणि कोच योगराज सिंग यांच्यानंतर आता वडील सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली आहे.
Dec 16, 2022, 10:57 AM ISTArjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचं अखेर पदार्पण, Playing XI मध्ये समावेश
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर Arjun Sachin Tendulkar चं नशीब अखेर उघडलं, अंतिम अकरा खेळाडूंमध्ये झाली निवड
Dec 13, 2022, 10:16 PM IST
India vs Bangladesh : धक्कादायक! 'या' खेळाडूला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल, कोण आहे तो क्रिकेटर?
India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेश आणि भारत यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Dec 13, 2022, 03:41 PM ISTICC World Cup जिंकण्याला 10 वर्ष पूर्ण, सचिनचं रुग्णालयातून ट्विट
यानिमित्ताने सचिनने एक ट्विट केलंय.
Apr 2, 2021, 12:28 PM ISTInd vs Eng : दुसऱ्या वनडेत अम्पायरची एक चूक टीम इंडीयाला पडली भारी
पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित
Mar 27, 2021, 10:17 AM ISTसेंच्युरीसाठी तरसतोय कोहली, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार का ?
विराट कोहली सध्या सेंच्युरीची वाट पाहतोय
Mar 27, 2021, 09:16 AM ISTमुंबई इंडियन्सच्या 'या' प्लेयरला पितृशोक, सचिनने वाहिली श्रद्धांजली
केरॉन पोलार्ड यांच्या वडिलांचे निधन
Mar 24, 2021, 02:51 PM ISTVirat वर टीका होत असताना सचिन तेंडुलकरने प्लेईंग X1 बाबत दिला हा सल्ला
सचिन तेंडुलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड टी-20 मध्ये खेळत असून त्याच्या नेतृत्वात संघाने फायनलमध्ये धडक दिली आहे.
Mar 19, 2021, 07:31 PM ISTVIDEO: Yuvraj Singh is Back, युवराजची फटकेबाजी, सलग चार चेंडूत 6,6,6,6
Yuvraj Singh is Back : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यांचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला.
Mar 14, 2021, 07:02 AM ISTDhoni ला कसं मिळालं कर्णधारपद? शरद पवारांकडून खुलासा
जगातील सर्वात यशस्वी कर्णधार कसा बनला धोनी?
Mar 10, 2021, 02:51 PM ISTसचिन तेंडुलकरची क्रिकेट मैदानावर झलक, फील्डिंगचा व्हिडिओ व्हायरल
या सामन्यात सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) एक झलक पाहायला मिळाली
Mar 6, 2021, 07:03 AM ISTसचिन तेंडुलकरची जंगल सफारी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
सचिनची ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी
Mar 4, 2021, 06:19 PM ISTArjun Tendulkar ला खरेदी केल्यानंतर प्रश्न उपस्थित, Mumbai Indians ने दिले हे कारण?
मुंबई इंडियन्सने IPL Auction 2021च्या लिलावात अर्जुनला खरेदी केले. या युवा अष्टपैलू खेळाडूची खरेदी झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
Feb 19, 2021, 02:52 PM IST