सनी लिऑन

मॅगझीनसाठी झाली सनी लिऑन टॉपलेस!

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑनला न्यूड होणे काही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु, ती आता कोणत्याही पॉर्न मुव्हीसाठी नाही तर एका मॅगझीनसाठी टॉपलेस होणार आहे. एफएचएम नावाच्या या मॅगझीनसाठी सनीने खूपच उत्तेजक असे फोटो दिले आहेत. तीचे हे फोटो या मॅगझीनच्या कव्हर पेजवर आपण पाहू शकतो.

May 8, 2012, 05:13 PM IST

सनी लिऑन गावठी कुत्र्यांच्या प्रेमात

सनीनेच आपल्या छंदांची माहिती दिली आहे. तिला कुत्रे फार आवडतात. नुकतीच पेटासाठी सनीने जाहिरात केली. यामध्ये सनीने ब्लॅक टी-शर्ट घातला आहे, या टी-शर्टवर कुत्र्यांवर प्रेम करा, असा संदेश लिहीलेला आहे. या टी-शर्टवर ‘आय लव्ह देसी डॉग्ज’ असं लिहीलंय

May 2, 2012, 06:47 PM IST

सनी लिऑन की करेनजीत कौर?

सनीच्या एकुण उद्योगांवरून ही भारतीय नसणारच, असाही काही जणांचा होरा होता. मात्र, खुद्द सनी लिऑन हिने स्वतःच आता आपलं खरं नाव जगजाहीर केलं आहे. सनी लिऑनचं खरं नाव करेनजीत कौर व्होरा आहे.

Apr 29, 2012, 10:15 PM IST

'जंजीर'मध्ये सनीचं 'आयटम साँग'

‘जिस्म-२’चं शुटिंग सुरू होतं ना होतं, तोच एकता कपूरनेही सनी लिऑनला आपल्या आगामी ‘रागिनी एमएमएस-२’ साठीही करारबद्ध केलं. आल्या आल्याच दोन बिग बॅनरच्या फिल्म्समध्ये काम मिळाल्यावर आता बहुचर्चित ‘जंजीर’च्या रिमेकमध्येही सनी आयटम साँग करणार आहे.

Apr 25, 2012, 09:00 PM IST

पूनम पांडे म्हणते “I AM 18”

बऱ्याचदा वाद ओठवून घेणाऱ्या पूनम पांडेने कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिओनला जबरदस्त टक्कर देण्याचे ठरविले आहे. सनी लिऑन प्रमाणे पॉर्न स्टार म्हणून ख्याती मिळावी म्हणून पूनम पांडेची उठाठेव सुरू आहे. त्यासाठी आता पूनम पांडेने ‘आय एम 18’ हा चित्रपट साइन केला आहे.

Apr 25, 2012, 03:25 PM IST

रागिनी MMS पार्ट-२ मध्ये सनी लिऑन

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑन आत हळूहळू बॉलिवुडमध्ये आपले बस्तान बसवत आहे. पूजा भट्ट हिच्या जिस्म-२ द्वारे बॉलिवुडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनीने या काळात दुसरा चित्रपट पटकावण्यात यश मिळविले आहे. पूजा भट्ट हिच्यानंतर सनी लिऑनने आता बालाजी टेलिफिल्मसची मालकीण एकता कपूरलाही प्रभावित केले आहे.

Apr 22, 2012, 09:02 AM IST

न्यूड होण्याच्या सामन्यात कोण जिंकणार?

बॉलिवुड आता हॉलिवुड प्रमाणे आता बिनधास्त होत आहे. सध्या बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या नव्या तारका आपल्या हॉट इमेज आणि प्रेझंटेशनमुळे बॉक्स ऑफिसवर धमाल करण्याच्या प्रयत्नात आहेत. या कॅटेगरीमध्ये सनी लिऑन, पाउली दाम सारखी अनेक नावं यापूर्वीच चर्चेत आली असून आता यांच्या पंक्तीत आपल्या बेधडक स्वभावामुळे नेहमी चर्चेत असलेल्या पूनम पांडेही येऊन बसली आहे.

Apr 20, 2012, 07:06 PM IST

पूनम पांडेची सनी लिऑनवर शेरेबाजी

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सनी लिऑनला टार्गेट करत पूनम म्हणाली, “मला कळत नाही, लोक सनीबद्दल का एवढे उत्सुक आहेत. ती जे करते, तसं मी कधीच करणार नाही.

Apr 20, 2012, 04:14 PM IST

सनीला म्हणू नका 'पॉर्न स्टार', कारण....

जिस्म-२ मधून बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करायला आलेल्या सनी लिऑनला जरी चांगली फिल्म, दिग्दर्शक, निर्माते मिळाले असले, तरी तिच्या नावाला असलेला पॉर्न स्टारचा टॅग काही केल्या कुणी विसरत नाहीये.

Apr 4, 2012, 03:59 PM IST

मी पॉर्न फिल्म सोडू शकत नाही - सनी

सनी लिऑन म्हणजे पॉर्न स्टार अशी आपल्यासमोर तिची इमेज असते. अनेक वादांनतर कॅनडा पॉर्न स्टार सनी लिऑनने स्पष्ट केले आहे की, आपल्या जिस्म-२ नंतरच्या शूटींगनंतर आपण पॉर्न फिल्म करीत राहणार आहोत.

Apr 1, 2012, 06:15 PM IST

जिस्म-२ साठी सनी लिऑनचा नवा लूक

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लियॉन सध्या जिस्म-२ या महेश भट्ट यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईत आहे. या चित्रपटासाठी हॉट सनीने नवा लूक केला आहे. सनीने याचा एक फोटो सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवर ट्विट केला आहे.

Mar 30, 2012, 04:07 PM IST

सनी लिऑन घालणार आता भारतात हंगामा

पॉर्न स्टार सनी लिऑन आता भारतात हंगामा घालण्यासाठी पुढे सरसावली आहे. भारतीय वंशाची आणि कॅनडातील पॉर्न स्टार सनी लिऑन काही दिवस भारतात आहे. तिच्या आगामी सिनेमा जिस्म - २ च्या शूटींगसाठी सनी आली आहे.

Mar 22, 2012, 11:48 AM IST

'सनी लिऑन' भारतात परतली

'बिग बॉस -५' मधील आपल्या वादळी आगमनाने वादग्रस्त ठरलेली सनी लिऑन पुन्हा भारतात आली आहे. या वर्षा अखेरीस ती अबिनय करणार असलेल्या 'जिस्म-२'चं शुटिंग सुरू होणार आहे.

Mar 15, 2012, 04:56 PM IST

अश्लिलता = शर्लिन VS सनी लिऑन

ट्विटरवर आपल्या चाहत्यांना अश्लिलतेचा डोस दिलेल्या शर्लिन चोप्राने हे केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘जिस्म २’मधील पॉर्न मॉडेल सनी लिऑनशी अश्लिलतेच्या बाबतीत स्पर्धा करण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे.

Feb 21, 2012, 03:54 PM IST

सनीच्या 'जिस्म'मध्ये 'कमाल' नाही

बिग बॉस -३ मध्ये सहभागी असलेल्या (आणि शिवीगाळ आणि मारामारीमुळे हाकलून दिलेल्या) कमाल राशिद खानला म्हणे सनी लिऑनचा ‘जिस्म-२’ पाहाण्याची अजिबात इच्छा नाही. आणि याचं जे कारण केआरकेने दिलं आहे ते भन्नाटच आहे.

Jan 24, 2012, 05:12 PM IST