रणवीर सिंह, दीपिकाचा साखरपुडा फेब्रुवारीत?
बॉलिवूडमधील सध्याचे लोकप्रिय लव्ह बर्डस, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा साखरपुडा पुढील वर्षी होणार असल्याची चर्चा आहे.
Jun 16, 2015, 11:40 AM ISTधवल कुलकर्णीपाठोपाठ रोहित शर्मानं पुन्हा केला साखरपुडा!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मानं आपली मैत्रिण रितिका सजदेह सोबत दुसऱ्यांदा साखरपुडा केला. सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोहितचे काही खास पाहुणे उपस्थित होते.
Jun 4, 2015, 01:37 PM ISTटीम इंडियाच्या धवल कुलकर्णीचा साखरपुडा
टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर्स आपल्या जीवनसाथी सोबत टूरवर आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील प्रदर्शन दाखवल्यानंतर स्वत:च्या आयुष्यातील महत्वाचे प्रश्न टीम इंडियाचे खेळाडू सोडवतांना दिसतायत.
Jun 1, 2015, 09:51 PM ISTसाखरपुड्यासाठी निघालेल्या प्रियंकावर मृत्यूचा घाला
'दिव्य मराठी' या वर्तमानपत्रामध्ये सांस्कृतिक आणि सिने पत्रकार प्रियंका डहाळे हिचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. ती केवळ २६ वर्षांची होती.
May 12, 2015, 09:54 AM ISTया महिन्यातच होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा!
बॉलिवूडची सर्वात हॉट समजली जाणारी जोडी रणबीर-कतरिना लवकरच साखरपुड्याच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिलीत झालेल्या डिनर प्रोग्रॅमनंतर हे कयास लावले जात आहेत.
May 5, 2015, 03:42 PM ISTरोहितचं जमलं रे जमलं!
May 3, 2015, 02:27 PM ISTटीम इंडिया हँडसम बॅचलर रोहित शर्मा एंगेज्ड!
टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा एंगेज्ड झालाय. त्यानं ना हॉटेल बुक केलं ना कँडल लाइट डिनर... नाही एखाद्या बिचवर जावून तिला प्रपोज केलं. रोहितची स्टाइल जरा हटकेच...
May 3, 2015, 11:29 AM ISTप्रियंका चौधरीशी झाला सुरेश रैनाचा साखरपुडा!
टीम इंडियाचा मध्यम फलंदाज सुरेश रैनाच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली आहे. गाझियाबादमध्ये प्रियंका चौधरीने रैनासोबत साखरपुडा झाला आहे.
Apr 1, 2015, 06:16 PM ISTरणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.
Jan 9, 2015, 11:26 PM ISTसाखरपुडा, हल्दी कार्यक्रमावर पनवेलमध्ये बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 10:08 PM IST`जेव्हा लग्न असेल, तेव्हा सांगूच`- कतरीना कैफ
अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.
Mar 30, 2014, 03:53 PM IST`मी रणबीरसोबत ना साखरपुडा करतेय, ना लग्न`
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रमबीर कपूर यांची जोडी जमली, अशा आशयाची चर्चा आता जोर धरू लागलीय. पण, खुद्द कतरीनानं मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.
Dec 11, 2013, 03:45 PM ISTटीम इंडियाचा बॉलर पियुष चावला विवाहबद्ध, कार्तिकचा वाङनिश्चय
टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला लग्नाच्या बेडित अडकला. मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी त्यांने सात फेरे घेतले. तर दिनेश कार्तिकचा दीपिकाशी साखरपुडा झाला.
Nov 30, 2013, 08:23 AM ISTरणबीरच्या लग्नाबद्दल जेव्हा दीपिका बोलते...
रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या साखरपुड्याच्या चर्च्यांना उधाण आलंय. साहजिकच, यावर रणबीरची पूर्व गर्लफ्रेंड दीपिका पादूकोन हिची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न या तारे-तारकांच्या अभिष्टचिंतकांना पडणं साहजिकच आहे... दीपिकानं तुमच्या या प्रश्नाला स्वत:हूनच उत्तर दिलंय.
Sep 5, 2013, 10:15 AM ISTसलमान खानचा साखरपुडा, कोण आहे ती?
बॉलिवू़डचा दबंग सलमान खानचा साखरपुडा झाला होता. हे कोणाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. सात वर्षे प्रेमप्रकरण केल्यानंतर सल्लूने साखरपुडा केला. लग्नाची पाहिलेली स्वप्न मात्र, अधुरी राहिलीत. आज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या सलमानला २५ वर्षे पूर्णही झालीत. त्यानिमित्ताने त्याच्या गॉसिपची चर्चा सुरू झाली.
Aug 29, 2013, 05:01 PM IST