सावधान

सावधान! प्रायव्हेट गोष्टी बोलत असतांना हेडफोन वापरु नका

आज जगभरात हँकींग मोठ्या प्रमाणात होत चालली आहे. कोणी काहीही कधीही हॅक करु शकतं. मग ते मेल असो, फोन असो किंवा तुमचा हेडफोनही. हेडफोन कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आता हेडफोन देखील हॅक होऊ शकतात.

May 24, 2017, 10:16 PM IST

जाणून घ्या 777888999 नंबरवरून आलेल्या फोनचे सत्य....

 सोशल मीडियावर दररोज एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतो. पण आता एक नंबर व्हायरल होत आहे. हा नंबर डेथ कॉल असल्याचे म्हणून व्हायरल होत आहे. 

May 17, 2017, 09:06 PM IST

कॉम्प्युटर लॉन इन करताना सावधान

जगभरातील जवळपास शंभर देशात झालेला सायबर हल्ल्याची तीव्रता नव्या आठवड्याची सुरुवातीला आणखी वाढण्याची भीती आहे. शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला होता. कारण आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला होता.

May 15, 2017, 08:36 AM IST

सावधान! देशातील ७० टक्के एटीएम धोक्यात

देशातील ७० टक्के एटीएम्सचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात न आल्याने, सायबर हल्लेखोरांचं फावलं आहे. यामुळे एटीएम यापुढे कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.

May 14, 2017, 02:15 PM IST

सावधान ! तुमच्या गाडीचाही टायर फुटू शकतो...!

भारतात टायर कंपन्यांनी प्रति तास ६० ते ८० च्या स्पीडने गाडी धावेल, याचा विचार करून टायर्स डिझाईन केलेले आहेत. 

Apr 23, 2017, 01:56 PM IST

सावधान ! आरोग्य विमा उतरवलाय, नियमांत होणार बदल?

आगामी काळात छोट्या शहरात राहणाऱ्यांना आरोग्य विम्यामध्ये मोठा फटका बसू शकतो. छोट्या शहरात विमा उतरवला असेल तर रक्कमेची भरपाई करताना त्याच शहरात उपचार केलेले असणं बंधनकारक होऊ शकतं.

Mar 9, 2017, 10:29 PM IST

सावधान ! फेसबूकवरुन तुमची ही माहिती लगेच काढून टाका

सोशल नेटवर्किंग साइटवर स्वतःचे फ़ोटो, माहिती, शेअर करने खूप साधी गोष्टी झाली आहे. फेसबूकवर अनेक जण स्वतःचे फोन नंबर, ईमेल आयडी, लोकेशन आणि रोजचे अपडेट टाकत असतात. पण सायबर एक्सपर्ट्स म्हणणं आहे की, कोणताही विचार न करता आपली महत्त्वाची माहिती अशा प्रकारे शेअर करणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं.

Jan 30, 2017, 03:24 PM IST

सावधान : पॅनकार्डचा बदलेला नियम पाहा

जर तुम्ही बँक खात्यात ५० हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम पुन्हा पुन्हा बँकेत जमा करत आहात, तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटची तुमच्यावर नजर असणार आहे. पॅनकार्ड डिटेल देणे टाळण्यासाठी अनेक जण बँकेत ५० हजारापेक्षा कमी रक्कम जमा करताना दिसत आहेत. मात्र बँकांची नजर आता बँकेत २५ हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांवर आहे.

Jan 27, 2017, 12:28 PM IST

२ लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे तर सावधान !

नोटबंदीनंतर बँकांमध्ये जवळपास १४ लाख कोटी जमा झाले आहेत. विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतोय की काळापैसा बाहेर येण्यासाठी केलेल्या नोटबंदीपासून काय मिळालं ?. सूत्रांच्या माहितीनुसार आता अशी माहिती येते आहे की, ४ लाख कोटींवर आयकर विभागाची नजर आहे जे बेहिशोबी असल्याची आयकर विभागाला शंका आहे.

Jan 1, 2017, 06:38 PM IST

सावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर

आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.

Dec 3, 2016, 08:16 PM IST

५०० रुपयाचं मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांनो सावधान !

नोटबंदीमुळे सामान्यांना थोडा त्रास होत असला तरी अनेकांकडून या निर्णयाचं स्वागत होतोय. सरकारने काही ठिकाणी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यास सूट दिली आहे. १५ डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरता येणार आहेत. याचा फायदा घेत अनेक जण जुन्या ५०० च्या नोटा घेऊन प्रीपेड मोबाईल रिचार्ज वाउचर खरेदी करत आहे. पण असं वाटत असेल की यावर कोणाचं लक्ष नाही पण सावधान, यावर सरकारचं सरळ लक्ष आहे.

Nov 26, 2016, 04:26 PM IST

व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!

व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

Nov 18, 2016, 03:57 PM IST

सावधान! अॅप डाऊनलोडिंगसाठी तुम्हीही 'गूगल प्ले स्टोअर' वापरता?

एखादं मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचंय तर तुम्हीही लगेचच गूगल प्ले स्टोअरवर जाता ना... पण, आता मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. 

Oct 6, 2016, 09:13 PM IST

सावधान, तुमचं आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करा...

आधार कार्डशिवाय आता गॅस सब्सिडी मिळणार नाहीय. आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गॅस एजन्सीकडे जाऊन आधारकार्ड लिंक करता येणार आहे.

Oct 4, 2016, 08:16 PM IST