सावधान

सावधान ! खोकल्याने मुंबईकर हैराण

देशभरात थंडीची लाट वाढत असतांना, मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत असतांना, मुंबईकर हैराण आहेत खोकल्याच्या साथीने, ऋतूचक्रातील बदलामुळे फैलावलेला खोकला चांगलाच वाढलाय. दहा दिवस झाल्याशिवाय हा खोकला जात नाही, हे सुद्धा दिसून येतंय.

Dec 14, 2015, 09:51 PM IST

दिल्लीत घुसलेत लश्कर-ए-तय्यबाचे अतिरेकी, हल्ल्याचा मोठा कट : सूत्र

लश्कर-ए-तय्यबा ही  दशहदवादी संघटना दिल्लीमध्ये मोठे हल्ले करू शकते असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे.  दुजाना आणि ओकासा हे दोन दहशदवादी सीमाभागातून भारतात घुसले असल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांनी दिली.

Dec 5, 2015, 08:41 PM IST

सोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!

सोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!

Oct 9, 2015, 09:56 AM IST

सावधान डिजिटल इंडिया, आलाय फोर-G पाकिटमार

( जयवंत पाटील, झी २४ तास ) डिजिटल इंडियाच्या निमित्ताने हा एक विषय समोर आला आहे, विषय तसा प्रत्येक नेटकऱ्याच्या खिशातून सहज पैसे हडपण्याचा आहे. पाकिटमार एटीएम कार्डसारखे प्लास्टिक मनी वाढल्याने कमी झाले असले, तरी काही मोबाईल कंपन्या आता पाकिटमारी करणार आहेत. या पाकिटमारीची तक्रार तुम्हाला थेट टेलिफोन अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडे करावी लागणार आहे.

Sep 28, 2015, 10:12 PM IST

सावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. 

Jul 13, 2015, 05:48 PM IST

सावधान! भारतीय बाजारात चीनचा प्लास्टिक तांदूळ

मोबाईल फोन, कंप्युटरपासून खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय बाजारपेठ अनेक देशांसाठी खुली आहे. चीनच्या वस्तूंची भारतीय बाजारात मोठी विक्री होते. पण सावधान, सध्या चीनमधील प्लास्टिकच्या तांदूळाची भारतीय बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.

Jul 7, 2015, 06:28 PM IST

सावधान! रस्त्यावरील खाद्यपदार्थांमध्ये आढळला ई-कोलाय विषाणू

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताय... सावधान... कारण मुंबईत या खाद्यपदार्थांच्या 30 स्टॉल्सच्या पाण्यात ई-कोलाय हा घातक संसर्गजन्य विषाणू आढळलाय. 

Jun 17, 2015, 05:31 PM IST

फेसबुकवर अश्लिल मॅसेज: जाणून घ्या मालवेअर हल्ल्यातून कसं वाचाल

आपल्या फेसबुक टाइमलाइनवर अचानक येणाऱ्या अश्लिल वायरसनं फेसबुक युजर्सना चांगलंच त्रस्त केलंय. या मालवेअरच्या हल्ल्यात अनेकांची मान शरमेनं खाली जातेय.

Jun 14, 2015, 05:41 PM IST