सावधान

सावधान, रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाडी चालवली तर...

रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाड्या चालणा-यांना वाहतूक पोलिसांनी चाप लावलाय. अशा चालकांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. आधी दंडावर सुटका होत होती. आता मात्र तुरुंगाची हवा खायला लागतेय. एक स्पेशल रिपोर्ट.

Nov 22, 2014, 09:06 AM IST

अँटीबॅक्टेरिअल साबणाने हात धूत आहात...तर सावधान!

न्यूयॉर्क : जर तुम्ही अॅंटीबॅक्टेरियल साबणाने हात धुतात तर थोडं सावधान रहा कारण यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. याचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण एका परिक्षणात हे उघड झाले आहे.

Aug 21, 2014, 07:44 PM IST

फेअरनेस क्रिम लावणाऱ्यांनो, सावधान...

जर तुम्ही सुंदरतेसाठी किंवा गोरे होण्यासाठी चेहऱ्याला फेअरनेस क्रिम लावत असाल तर सावधान... तुमच्यासाठी एक वाईट बातमी.... बऱ्याचशा अशा फेअरनेस क्रिममध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाऱ्याचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या सुंदरतेला धोका पोहचू शकतो. तसेच तुमच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींनाही यापासून धोका निर्माण होऊ शकतो, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.

Aug 16, 2014, 06:08 PM IST

सावधान! उशी खाली ठेवला स्मार्टफोन, लागली आग

जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन उशीखाली ठेवून झोपत असाल तर सावधान व्हा! अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये एका 13 वर्षीय मुलीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस-4 स्मार्टफोनमध्ये आग लागली. 

Jul 27, 2014, 01:41 PM IST

सावधान ! मुंबईत लहान मुलांचे केले जातेय अपहरण

 मुंबईमध्ये लहान मुलांना पळवून नेऊन, त्यांना भीक मागायला भाग पाडणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय. एका 14 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून, भीक मागण्यासाठी तिचे कसे हाल हाल करण्यात आलेत. एक विशेष रिपोर्ट...तुमची मुलं शाळेतून एकटी घरी येतात..? तर मग सावधान ! तुम्ही मुलांना एकटं घराबाहेर पाठवता..? तग मग सावध राहा. तुमच्या मुलांचं होऊ शकतं अपहरण... तेव्हा सावधान !

Jul 11, 2014, 05:46 PM IST

दिया मिर्झाचं शुभमंगल सावधान!

लवकरच बॉलिवू़डमध्ये लग्नाचा आणखी एक बार उडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री दिया मिर्झा, साहिल संघासोबत लवकरच दिल्लीत लग्न करणार आहे. एप्रिलमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. 

Jul 10, 2014, 08:40 PM IST

सावधान !, क्रेडीट कार्ड वापरताय, या 4 गोष्टी लक्षात ठेवा

आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटीबँक, एसबीआय आणि अमेरिकन एक्स्प्रेस, या क्रेडिट कार्ड देणाऱ्या भारतातल्या 5 बड्या बँका आहेत.

Jun 24, 2014, 10:11 AM IST

फेसबुकवर फेक अकाऊंट उघडणाऱ्यांनो सावधान!

फेसबुकवर अनेक फेक प्रोफाईल बनवले जातात आणि त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं केलेला दिसतो. यावर निर्बंध बसविण्यासाठी आता इज्राइलच्या एका कंपनीनं `फेक ऑफ अॅप` बनवलं आहे ज्यात आपण फेसबुकवरचं फेक प्रोफाईल शोधण्यास मदत करत असून हे अॅप १ वर्षासाठी फ्री देखील केला आहे.

Jun 19, 2014, 06:19 PM IST

सावधान ! व्हॉटस् अॅपच्या ग्रुप अॅडमिनला अटक

तुम्ही ग्रुप व्हॉटस अॅपवर अॅडमिन असाल तर सावधान, कारण जोगेश्वरीतून एका व्हॉटस अॅप ग्रुपच्या अॅडमिनला अटक करण्यात आली आहे.

Jun 18, 2014, 03:18 PM IST