सोनमचे 11 मे 2025 रोजी राजा रघुवंशी यांच्याशी लग्न झाले होते. त्यानंतर 20 मे रोजी ते हनिमूनसाठी मेघालयमधील शिलाँगला गेले. 23 मे रोजी राजा रघुवंशी यांचा मृतदेह दरीत सापडला होता.
IAS रोहिणी आणि IPS रूपा यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले वाद थांबवा नाही तर महिला अधिकाऱ्यांचे करिअर बर्दाद होईल.
SC Status After Religious Conversion:हा संपूर्ण वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा एक पाद्री (पादरी) यांनी काही लोकांवर मारहाण आणि जातीय अपमानाचा आरोप लावत SC-ST कायद्याखाली FIR दाखल केली.
Supreme Court denies bail to BMW Hit and Run Accused: सुप्रीम कोर्टाने जुलै 2024 मध्ये घडलेल्या मुंबईतील बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावताना, अशा मुलांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत नोंदवलं आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde What Happened In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयामध्ये आत अंतिम सुनावणी होईल असं वाटत होतं मात्र तसं काहीही घडलं नाही. नक्की आज न्यायालयात झालं काय जाणून घ्या...
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Case: 2022 पासून सुरु असलेल्या या वादावर जवळपास तीन वर्षानंतर कायमचा पडदा पडणार की...
ईडीला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं ईडीला चांगलंच फटकारलं आहे.
Legal Age for Physical Relation Consent: शारीरिक संबंधांसाठीचं किमान वय 18 वर्षे की 16 वर्षे? केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला नेमकं काय सांगितलं?
रेणुकास्वामी हत्याकांडातील प्रमुख आरोपी अभिनेता दर्शनच्या सुटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला फटकारण्याची आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे.
Operation Sindoor:पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात ब्लॅक कॅट कमांडोला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.
सर्वोच्च न्यायालयाने कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून बलात्कारी व्यक्तीची शिक्षा कमी केली. नेमकं असं झालं तरी काय?
Bank News : मागील काही वर्षांमध्ये सायबर हल्ले आणि फसव्या मेसेजच्या माध्यमातून होणारे आर्थिक घोटाळे पाहता केंद्रासह आता सर्वोच्च न्यायालयानंही यात लक्ष घातलं आहे.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.
Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."
Supreme Court on Freebies: शहरी भागातील बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या अधिकाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की निवडणुकीपूर्वी मोफत योजना जाहीर केल्याने लोक काम करणे टाळतात, कारण त्यांना मोफत रेशन आणि पैसे मिळतात.
Supreme Court on Sikhs: सोशल मीडिया असो किंवा गप्पाटप्पा, अनेकदा शीख समुदायावरून विनोदी भाष्य केलं जातं. पण, याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
CJI Sanjiv Khanna On Action Mode:सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जस्टिस संजीव खन्नाअॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना लुकआउट परिपत्रकातून दिलासा दिला आहे.
जळगावमधल्या एका गावातील महिलेला थेट सर्वोच्च न्यायालयानं सरपंचपद बहाल केलंय. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवत विचखेड्याच्या मनिषा पाटील यांना न्याय दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे.
Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे.
Supreme Court on Tirupati Laddu: "आम्ही देवाला राजकारणापासून दूर ठेवलं जाईल अशी अपेक्षा ठेवतो. मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांकडे का गेले?," असं सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे.