सुप्रीम कोर्ट

'उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी आमचा थोडाही आदर करत नाहीत'; SC च्या या नाराजीचं कारण काय?

Supreme Court On Uttar Pradesh Officers: सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसंदर्भात भाष्य करताना उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सुप्रीम कोर्टासमोर उत्तर प्रदेश सरकारनेही आपली बाजू मांडली.

Jul 13, 2023, 09:25 AM IST

Uddhav Thackeray: शिंदेंकडून पुन्हा खेचून घेणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सुप्रीम कोर्टाने दिली 'ही' तारीख

Shiv Senas Name And Symbol: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2023, 03:57 PM IST

मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून? सुरूवात मराठवाड्यातून, नंतर राज्यभरात?

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल टाकलंय. विधानसभा निवडणुकांआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा खटाटोप 

May 30, 2023, 08:11 PM IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा

Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 

May 8, 2023, 06:52 PM IST

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता

Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.  

Apr 29, 2023, 07:40 AM IST

नारायण राणेंपासून यामिनी जाधवपर्यंत! BJP मध्ये येताच बंद झाली या 8 नेत्यांची चौकशी...

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानतंर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यादरम्यान काँग्रसेचे नेते शशी थरुर यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे

Feb 28, 2023, 09:31 PM IST

Supreme Court Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंना 'ती' एक चूक भोवणार? शिंदे गटाच्या हरीश साळवेंनी फिरवला डाव!

Shinde vs Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणीदरम्यान मांडण्यात आला. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Shinde Faction Harish Salve) यांनी यावरुन ठाकरे गटाची (Thackeray Faction) कोंडी केली असून संपूर्ण डाव फिरु शकतो. 

 

Feb 15, 2023, 03:25 PM IST

Demonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स

Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला. 

Jan 2, 2023, 12:45 PM IST

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी? 

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Demonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला क्लीनचिट

Demonetisation: नोटबंदीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच निकाल दिला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Jan 2, 2023, 11:16 AM IST

Ekta Kapoor : "तुम्ही तरुणांची...", सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं!

Supreme Court Update:  वेबसिरीज XXX मधील आक्षेपार्ह कन्टेंन्टवर सुप्रीम कोर्टाने निर्माता एकता कपूरला फटकारलं आहे. तुम्ही देशातील तरुण पिढीचे मनं दुषित करत आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

Oct 15, 2022, 12:24 AM IST

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयात काय झालं ?

दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्या 

Apr 8, 2021, 04:32 PM IST

अनिल देशमुख याचिकेवर सिब्बल आणि सिंघवी यांचा युक्तीवाद, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ?

अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू 

Apr 8, 2021, 04:05 PM IST